लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

नवनिर्वाचित काँग्रेस खासदाराची घोषणा, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणार संपूर्ण पगार - Marathi News | Announcement of newly elected MPs, sallary pay for poor people's education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवनिर्वाचित काँग्रेस खासदाराची घोषणा, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणार संपूर्ण पगार

खासदारपदाची शपथ घेताच, एच. वसंतकुमार यांनी आपले खासदारकीचे संपूर्ण वेतन समाजकार्य आणि गरिब मुलांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे जाहीर केले. ...

तामिळनाडूत हिंदी भाषेवरून वाद पेटण्याची शक्यता; कमल हासन, डीएमकेकडून विरोध  - Marathi News | hindi language in tamil nadu schools kamal haasan and dmk leader t siva against centre proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत हिंदी भाषेवरून वाद पेटण्याची शक्यता; कमल हासन, डीएमकेकडून विरोध 

तामिळनाडूत हिंदी भाषेचा द्वेष अद्यापही कमी झाला नसल्याचे दिसून येते. ...

६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं! - Marathi News | Lost 6 lakhs rupees due to not wearing Helmet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं!

इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारे ६ लाख रुपये  हेल्मेट न वापरल्याने गमवावे लागले आहेत.  ...

अभिनेते कमल हसन यांच्यावर हल्ला, सभेनंतर फेकली अंडी आणि दगड - Marathi News | stones thrown at Kamal Haasan's rally in Trichy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेते कमल हसन यांच्यावर हल्ला, सभेनंतर फेकली अंडी आणि दगड

नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता. असे वक्तव्य करणारा अभिनेता कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...

मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं - Marathi News | These are the 5 best places to travel in the india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मे महिन्यात फिरण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं; कमी खर्चात होईल फिरणं

मे महिन्याला सुरुवात झाली असून मुलांच्या शाळेच्या परिश्रा संपून त्यांना सुट्टीदेखील लागली आहे. अशातच तुम्हीही फॅमिली ट्रिपचा प्लॅन करत असाल. ...

‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे - Marathi News | 'Funny' hurricane slips across the coast of Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे

सतर्कतेचा इशारा : दोन दिवसात पुरीला धडकण्याची शक्यता ...

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ धडकणार; आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूत सतर्कतेचा इशारा - Marathi News | cyclonic fani to intensify into severe cyclonic storm in next 12 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ धडकणार; आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूत सतर्कतेचा इशारा

आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूमध्ये 'फनी' चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे फनी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.   ...

तामिळनाडूतील नेते एम.के. अलगिरींच्या मुलाची 40 कोटींची संपत्ती जप्त  - Marathi News | ED attaches assets worth Rs 40 crore in case involving expelled DMK leader Alagiri’s son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूतील नेते एम.के. अलगिरींच्या मुलाची 40 कोटींची संपत्ती जप्त 

तामिळनाडूमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. के. अलगिरी यांचा मुलगा दयानिधी अलगिरी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे.  ...