तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
कैलाशनं 'मनातल्या उन्हान' या मराठी सिनेमातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. ...
'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा आहे. सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले आणि आता तिला अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहून तिच्यावर फिदा होताना दिसत आहे. ...