तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
'तान्हाजी द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे (Kailash Waghmare) या चित्रपटात झळकल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. त्याला या भूमिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. ...
'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा आहे. सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले आणि आता तिला अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहून तिच्यावर फिदा होताना दिसत आहे. ...