लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तानाजी सावंत

Tanaji Sawant Latest News

Tanaji sawant, Latest Marathi News

डॉ. भगवान पवार यांना राज्य शासनाची ‘कारणे दाखवा’ नोटीस; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Dr. State Government's 'Show Cause' Notice to Lord Pawar; Otherwise disciplinary action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. भगवान पवार यांना राज्य शासनाची ‘कारणे दाखवा’ नोटीस; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे व त्याच्या प्रसिद्धीमुळे राज्य शासनाची प्रतिमा मलिन झाली ...

नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ - Marathi News | My Suspension Due to Ministers Pressure for Helping in Illegal Work said by Pune Municipal suspended Health Officer Bhagwan Pawar Letter to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ

मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती असा आरोप या निलंबित अधिकाऱ्याने केला आहे. ...

"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप - Marathi News | Vijay Vadettiwar accused the state government of taking action against the competent authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप

Vijay Vadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरोप केले. ...

 शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी - Marathi News | If one constituency of Shiv Sena continues to decrease...; Tanaji Sawant's warning in front of Ajit Pawar in Dharashiv loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी

धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, शिवसेनाचा खासदार निवडून येत होता. यावरून तानाजी सावंत यांनी परखडपणे भुमिका मांडली आहे. ...

रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात आरोग्य मंत्रालय मुख्यलाभार्थी; रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा - Marathi News | 6 thousand 500 crore scam in purchase of ambulance Tanaji Sawant should resign - Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात आरोग्य मंत्रालय मुख्यलाभार्थी; रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा

स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले ...

आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार - Marathi News | Six and a half crore scam in health department, Tanaji Sawant should resign - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले. ...

महिला व नवजात शिशु व जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन - Marathi News | online inauguration of women and newborn and district hospital by health minister sawant in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिला व नवजात शिशु व जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाला २०१६ मध्ये मान्यता मिळाली होती. ...

"राज्यात महायुती 48 विरुद्ध 0, हेच चित्र पाहायला मिळेल", तानाजी सावंतांचा दावा - Marathi News | "Mahayuti 48 against 0 in the state, same picture will be seen", claims Tanaji Sawant, Loksabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात महायुती 48 विरुद्ध 0, हेच चित्र पाहायला मिळेल", तानाजी सावंतांचा दावा

Tanaji Sawant : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तानाजी सावंत व्यक्त केला आहे. ...