तांडव (tandav) तांडवमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जाफरने केले आहे. Read More
तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. ...
तांडव वेब सिरीजबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वेब सीरिजचा निर्माता अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली ...