लोकप्रिय कॉमेडियन आणि लेखक तन्मय भटचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. तन्मयने एआयबी ग्रूपच्या मदतीने डिजिटल कंटेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. तन्मय भट हा एआयबीचा सहसंस्थापक आणि सीईओ होता.
Read more