Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेता गुरचरण सिंग गायब झाल्याच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. ...
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो, असं त्याने म्हटलं आहे. ...