लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारीश आत्तार

तारीश आत्तार

Tarish attar, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.
Read More
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय :- मराठी, इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination - Subject: - Find alternative words for Marathi, English words | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय :- मराठी, इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे

इ. १ ली ते ५ वी पर्यंत सर्व पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजून घ्यावे लागतील. तसेच माहिती तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनात वापरत असलेले इंग्रजी शब्द शोधून त्यांचा मराठी अर्थ जाणून घ्यावा. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - मराठी, घटक- वचन - Marathi News | Etc. 5th scholarship exam - subject- Marathi, component- promise | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - मराठी, घटक- वचन

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - लेख क्र. 19 विषय- मराठी, घटक- वचन,महत्त्वाचे मुुद्दे, वचनाचे दोन प्रकार, एकवचन व अनेकवचन ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination - Mathematics, Large and Large Text | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे.

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, घटक - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या बनविताना दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा लागेल. उदा. 2, 0, 3, 5, 4 या अंकापासून सर् ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर - Marathi News | Etc. 5th scholarship test-related subject-intelligence test element - logic and estimation - others | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय- बुुध्दिमत्ता चाचणी, या घटकमध्ये - तर्कसंगती व अनुमान - इतर, तुलना, कालमापन, घटना, कमी-जास्त, पदावली, विधाने-अनुमान यावर आधारित प्रश्न असतात. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination - Subject Test, Logic and Estimation (Linguistic): Relationships | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध या घटकासाठी आपल्याला कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि नातेसंबंध माहिती असणे गरजेचे आहे. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination - Subject Test, Logic and Estimation (Linguistic): Age | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -घटक : तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय या घटकामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची माहिती दिलेली असते. त्यामध्ये व्यक्तीचे वय, वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - विषय - मराठी, घटक - लिंग - Marathi News | Etc. 5th scholarship test - subject - Marathi, component - gender | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - विषय - मराठी, घटक - लिंग

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -: लेख क्रमांक १४, विषय - मराठी, घटक - लिंग, ज्या नामावरुन ते पुरुष जात किंवा स्त्री जात आहे हे समजते, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय - बुद्धिमत्ता चाचणी, वर्गीकरण - शब्दसंग्रह - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination -: Subject - Intelligence Test, Classification - Vocabulary | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय - बुद्धिमत्ता चाचणी, वर्गीकरण - शब्दसंग्रह

बुद्धिमत्ता चाचणी - वर्गीकरण - शब्दसंग्रह या प्रश्नप्रकारात साम्य असणारे चार घटक दिलेले असतात. त्यापैकी तीन घटकात समान गुणधर्म असतो. ते ओळखून विसंगत किंवा वेगळा घटक शोधावा लागतो. ...