लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारीश आत्तार

तारीश आत्तार

Tarish attar, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.
Read More
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination: - Questions related to topics- Mathematics, components- 1 to 100 | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 ते 9 किती वेळा आणि किती संख्यांत येतात ते पाहू... ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित - घटक- त्रिकोणी व चौरस संख्या - Marathi News | Etc. 5th Scholarship Examination -: Subject - Mathematics - Component - Triangle and Square Number | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:विषय- गणित - घटक- त्रिकोणी व चौरस संख्या

दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या = n(n+1)  (n = नैसर्गिक संख्येचा पाया... हा तिचा पाया) ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या - Marathi News | Etc. 5th Scholarships Examination -: Component - Sum, Asymmetrical, Original, Duplicate, Seminal, Joint, Triangular and Squares | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:- मराठी, घटक -विशेषण व क्रियापद - Marathi News | Etc. 5th scholarship exam -: - Marathi, component-specialization and verb | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:- मराठी, घटक -विशेषण व क्रियापद

अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडीदेखील छान चालली आहे, वाक्यात अकराव्या, बारावी, छान ही विशेषणे आहेत. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे - Marathi News | Etc. 5th Scholarship Test - Element - Intelligence Test, Finding Wrong Terms | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - बुद्धिमत्ता चाचणी, चुकीचे पद ओळखणे, संख्यांचा क्रम ओळखणे या घटकांमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद - Marathi News | Etc. 5th scholarships test-ingredient - castes, names, pronouns, adjectives, verbs of words | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -घटक - शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद

माणूस, पक्षी, पाने, फुले, झाडे, प्राणी, फळे, मुले, मुली, ग्रह, नक्षत्र, तारे, कीटक, भाज्या, जिल्हे, डाळी, महिने व वस्तू इत्यादी नावे म्हणजे नाम होय. ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - बुध्दिमत्ता चाचणी - Marathi News | Etc. 5th Scholarship Test - Intelligence Test | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - बुध्दिमत्ता चाचणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा विषयातील उदाहरणे अचूक सोडविण्यासाठी निरीक्षण क्षमता, निर्णयक्षमता व वेग महत्त्वाचा असतो. (2) 1 ते 100 पर्यंत मूळसंख्या जोडमूळ, सममूळ, विषममूळ ...

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी - Marathi News | Etc. 5th scholarship test - face price of locales, local price, extended layout | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानांवरून ठरवली जाते. ...