लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारीश आत्तार

तारीश आत्तार

Tarish attar, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविणाºया शिक्षकांपैकी एक असलेल्या तारीश आत्तार यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यातील पहिली टॅबलेट स्कूलचा बहूमान त्यांनी मिळवला असून सलग १३ वर्षे १०० टक्के शिष्यवृत्तीचा निकाल त्यांच्या शाळेचा लागला आहे.  आत्तापर्यंत त्यांचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला की पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा विद्यार्थी असतोच. त्यांच्या खरशिंग जि. प. शाळेला आयएसओ मानांकन मिळविण्याबरोबरच इतर अनके उपक्रम राबविण्यात त्यांची मोलाची भूमिका असते.
Read More
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -लेखमालिका क्र. २ - दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन - Marathi News | Accountant no. 2 - Component - Reading and writing of numbers up to the issue number | Latest career News at Lokmat.com

करिअर :इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -लेखमालिका क्र. २ - दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

संख्यावाचन सोपे व अचूक होण्यासाठी एकक, दशक, शतक स्थानावरुन शतक स्थानानंतर, तसेच त्याच्यापुढे हजारची दोन स्थाने, लक्षची दोन स्थाने आणि कोटीची दोन स्थाने या क्रमाने स्वल्पविराम देऊन अंकांचे गट पाडावेत. ...