Trump Tariff Impact : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नवीन शुल्कामुळे, टाटा मोटर्सची यूके-आधारित उपकंपनी जग्वार लँड रोव्हरने अमेरिकेत वाहन निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ...
कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. जग्वार लँड रोव्हरला आपल्या कारची निर्यात अटलांटिकमार्गे अमेरिकेत नेण्यासाठी २१ दिवस लागत होते. म्हणजेच कंपनीकडे ६० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ...