Cyclone Tauktae FOLLOW Tauktae cyclone, Latest Marathi News अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Maharashtra Cabinet Meeting: तौत्के, निसर्ग चक्रीवादळांनी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
Rape Case : महिलेने प्रफुल्ल वेकारियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. ...
Bjp Sindhdudurg : कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अडीच महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यावर प्रश्नांची सर ...
Tauktae Cyclone VaibhavNaik Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच ...
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश. ...
Politics Nitesh Rane : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्या ...
Tauktae Cyclone Help Sindhudurg : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याच ...
दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यात अजून तरी पी उत्तर वॉर्डच्या पाणी खात्याला यश आले नाही. ...