लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज - Marathi News | Tauktae Cyclone: 3 Navy sailors save 60 lives; 11 rescue squads ready in case of emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज

बाॅम्बे हाय परिसरातील हिरा ऑईल फिल्डच्या बार्जवर २७३ लोक अडकले होते. येथून मदतीची मागणी होताच नौदलाने बचावकार्य हाती घेत आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार या युद्धनौका घटनास्थळी रवाना केल्या ...

Tauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले - Marathi News | Tauktae Cyclone: Major damage in Mumbai, Konkan; Late at night, the storm hit the coast of Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले

११ मृत्यू, हजारांवर झाडे जमीनदोस्त, चार हजारांवर घरांची पडझड, १२,५०० जणांना महाराष्ट्रात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ...

चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर - Marathi News | Chalisagavi storm hits the roots of trees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर

रविवारी व सोमवारी झाडांना जोरदार वाऱ्यासह वादळाचा तडाखा चाळीसगाव परिसराला बसला. ...

Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार! - Marathi News | Corona Vaccination: corvid preventive vaccination will be closed in Vasai Virar Municipal Corporation tomorrow! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार!

Corona Vaccination : मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे. ...

मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा - Marathi News | Aditya Thackeray Structural Audit of Three Jumbo Covid Centers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

Three Covid Centres Audit And Aaditya Thackeray : तौत्के या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. ...

Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना - Marathi News | Cyclone Tauktae : CM Uddhav Thackeray is closely monitoring the CycloneTauktae situation in the State | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड  - Marathi News | New Help Merry fishing boat caught in Tauktae Cyclone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड 

Tauktae Cyclone : भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ...

Tauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे  - Marathi News | Tauktae Cyclone In Mira Bhayandar More than 80 trees were uprooted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे 

Tauktae Cyclone In Mira Bhayandar : महापालिकेच्या भाईंदर, तलाव मार्गावरील प्रभाग कार्यालय, फॅमिली केअर रुग्णालय, भाईंदर स्थानक समोरील अनुसया इमारत, पूनम सागर वसाहत आदी अनेक इमारतींचे गच्चीवर लावलेले पत्रे वादळाने उडवून लावले. ...