लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Cyclone Tauktae : ठाण्यात खारेगाव येथील कोविड सेंटरमधील २२ रुग्णांना हलविले - Marathi News | Cyclone Tauktae: 22 patients shifted from Kovid Center at Kharegaon in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Cyclone Tauktae : ठाण्यात खारेगाव येथील कोविड सेंटरमधील २२ रुग्णांना हलविले

Cyclone Tauktae: हे सेंटर मैदानात असल्याने पावसाचा फटका याला बसला आहे. त्यामुळे येथील २२ रुग्णांना अखेर दुपार नंतर महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरला हलविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. ...

Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका; फळबागा व शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Cyclone Tauktae : Cyclone 'Tauktae' hits Pune district; Collector orders to conduct panchnama of crops and agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका; फळबागा व शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

३ लोक जखमी, जिल्ह्यात १९० ठिकाणी घरांची पडझड ...

Tauktae Cyclone Sindhudurg : वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला - Marathi News | MSEDCL was hit hardest by the cyclone | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Tauktae Cyclone Sindhudurg : वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला

Tauktae Cyclone Sindhudurg :  तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. ...

Tauktae Cyclone Sindhudurg : चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान - Marathi News | Cyclone Tautke caused a loss of about Rs 5 crore 77 lakh in the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Tauktae Cyclone Sindhudurg : चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान

Tauktae Cyclone Sindhudurg : तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नु ...

Tauktae Cyclone Sindhudurg : देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून - Marathi News | Carrying two boats past Devgad taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Tauktae Cyclone Sindhudurg : देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून

Tauktae Cyclone Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, वय 53, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला ...

Tauktae Cyclone : भिवंडीत पाण्याच्या टाकीच्या शिडीचा भाग तुटला; मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नगरसेवकाचा आरोप  - Marathi News | Tauktae Cyclone: Part of Bhiwandi water tank ladder broken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : भिवंडीत पाण्याच्या टाकीच्या शिडीचा भाग तुटला; मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नगरसेवकाचा आरोप 

Tauktae Cyclone in Bhiwandi News : पाण्याच्या टाकीची सध्या दयनीय परिस्थिती झाल्याने मनपा प्रशासन या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल देखील काँग्रेस नगरसेवक अर ...

'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव, संजय राऊत मुंबईतच अडवणार' - Marathi News | 'Cyclone Gujarat's escape plot, Sanjay Raut to block Mumbai', bjp mp unmesh patil tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव, संजय राऊत मुंबईतच अडवणार'

महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मीरा-भाईंदर जलमय; जनजीवन विस्कळीत  - Marathi News | Tauktae Cyclone: Mira Bhayandar waterlogged due to cyclone Disrupted public life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मीरा-भाईंदर जलमय; जनजीवन विस्कळीत 

Mira Bhayandar Waterlogged Due to Tauktae Cyclone : तौत्के वादळामुळे वादळी वाऱ्यांसह सोमवारी मीरा भाईंदरमध्ये धुवांधार पाऊस बरसला. ...