लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम वऱ्हाडात वाऱ्यासह पाऊस - Marathi News | The aftermath of a hurricane; Rain with wind in the west wind | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; पश्चिम वऱ्हाडात वाऱ्यासह पाऊस

Tauktae Cyclone News : रविवारी वादळी वाऱ्यासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. ...

महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone - Marathi News | Where will it rain in Maharashtra in next 48 hours? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone

...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे - Marathi News | Tauktae Cyclone: Names hurricanes; Pakistan rose, Qatar lost and India Gati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे

सध्या आलेल्या चक्रीवादळाला म्यानमारने सुचविलेले तौक्ते हे नाव देण्यात आले आहे. यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांना ओमानचे यास, पाकिस्ताने गुलाब, कतारचे शहीन, सौदीचे जवाद अशी नावे देण्यात येतील ...

Tauktae Cyclone: ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज; वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Tauktae Cyclone: Mumbai ready to face cyclone Taukta; Chance of strong winds and torrential rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: ताैक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज; वादळी वारे व मुसळधार पावसाची शक्यता

 खबरदारीच्या सर्व उपाययोजना मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना - तौक्ते चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या चोवीस तासांत ते गुजरातकडे सरकण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...

Cyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे?, जाणून घ्या - Marathi News | Cyclone Tauktae Updates: About 150 km from Mumbai; Here's how the hurricane's journey began | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae Updates: तौत्के चक्रीवादळ आता मुंबईनजीक येऊन पोहचलं; सध्या नेमकं कुठे आहे?, जाणून घ्या

‘तौक्ते’ चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे.  (Cyclone Tauktae) ...

Tauktae Cyclone; वादळासह मान्सूनपूर्व पावसाचा अमरावती शहराला तडाखा; झाडे उन्मळली - Marathi News | Tauktae Cyclone; Pre-monsoon rains along with storms hit Amravati city; The trees uprooted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Tauktae Cyclone; वादळासह मान्सूनपूर्व पावसाचा अमरावती शहराला तडाखा; झाडे उन्मळली

Amravati news Tauktae Cyclone तौक्ते वादळामुळे झालेला हवामान शास्त्रीय बदलात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने अमरावती शहराला चांगलाच तडाखा दिला. ...

Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश - Marathi News | Tauktae Cyclone: storm intensifies, Orange alert to Mumbai today; Vigilance orders to citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

कोकणाला तडाखा; रायगड, पालघर, ठाण्याला इशारा, शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. ...

Tauktae Cyclone: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा; अनेक जिल्ह्यांत झाडे कोसळली - Marathi News | Tauktae Cyclone: Cyclone hits Sindhudurg, Ratnagiri districts; Trees fell in several districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा; अनेक जिल्ह्यांत झाडे कोसळली

घरांचेही नुकसान, कणकवलीसह कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. ...