लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

महागाई नियंत्रणासाठी 'या' देशाने घेतला भाज्या, फळे करमुक्त करण्याचा निर्णय  - Marathi News | In order to control inflation, this country has decided to make vegetables and fruits tax-free | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महागाई नियंत्रणासाठी 'या' देशाने घेतला भाज्या, फळे करमुक्त करण्याचा निर्णय 

जगभरात महागाईचा भडका उडालेला असतानाच न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिप्किन्स यांनी जगावेगळा निर्णय घेऊन भाज्या आणि फळे करमुक्त केली आहेत. ... ...

तुम्हाला अजून ITR रिफंडचे पैसे मिळाले नाहीत, तुम्ही 'हे' काम विसरलात का? चेक करा स्टेटस - Marathi News | You haven't received your ITR refund yet, have you forgotten 'this' task? Check status | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला अजून ITR रिफंडचे पैसे मिळाले नाहीत, तुम्ही 'हे' काम विसरलात का? चेक करा स्टेटस

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणाऱ्यांना रिफंड मिळायला सुरुवात झाली आहे. पण अजूनही अनेकजण त्याची वाट पाहत आहेत. ...

शैक्षणिक संस्थांना महापालिकेकडून मालमत्ता करात सूट; पण... - Marathi News | Property tax exemption from Municipal Corporation for educational institutions; But submit to an audit from the Charity Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शैक्षणिक संस्थांना महापालिकेकडून मालमत्ता करात सूट; पण...

धर्मादाय आयुक्तांकडील लेखापरीक्षण सादर करा; या अहवालाची प्रत महापालिकेला सादर केल्यास सूट मिळेल ...

मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये - Marathi News | Good news for Modi government, 6.53 lakh crore rupees accumulated till August 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये

Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारसाठी खूशखबर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारच्या करातून होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा कराच्या माध्यमातून सरकारला होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. ...

जुन्या वाहनांना 'ग्रीन टॅक्स'पासून मुक्ती; 'या' राज्यातील सरकारने दिली आनंदाची बातमी - Marathi News | good news for old car bike owners as Uttar Pradesh Yogi Govt denied proposal of green tax re registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या वाहनांना 'ग्रीन टॅक्स'पासून मुक्ती; 'या' राज्यातील सरकारने दिली आनंदाची बातमी

परिवहन विभागाने पाठवलेला कराचा प्रस्ताव नाकारण्यात आला ...

सरकारी तिजोरीसाठी चांगली बातमी! जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये GST कलेक्शन - Marathi News | gst collection in july 2023 11 percent yoy 1 65 lakh crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी तिजोरीसाठी चांगली बातमी! जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये GST कलेक्शन

जीएसटी संकलनाच्या दृष्टीने जुलै महिना चांगला राहिला आहे. जुलै महिन्यात जीएसटी संकलन १.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. ही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ११ टक्के अधिक आहे. ...

मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क - Marathi News | Deadline ends 6.5 crore people file ITR Late fees to be paid now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल.  ...

देशात केवळ 6 टक्केच लाेक भरतात आयकर, ५ वर्षांत संकलन ७३ टक्क्यांनी वाढले - Marathi News | Only 6 percent of the people pay income tax in the country, the collection increased by 73 percent in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात केवळ 6 टक्केच लाेक भरतात आयकर, ५ वर्षांत संकलन ७३ टक्क्यांनी वाढले

जास्तीत जास्त लाेकांनी आयकर विवरण दाखल करावे, यासाठी सरकार बरेच प्रयत्न करूनही विवरण दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या ५ वर्षांमध्ये १.६३% वाढ झाली आहे. त्या तुलनेत वैयक्तिक कर संकलन ७३ टक्क्यांनी वाढले आहे. ...