लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

Petrol Diesel Prices Reduced: केंद्राचा मोठ्ठा दिलासा; पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी होणार स्वस्त; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा - Marathi News | Big Breking Petrol Diesel Prices Reduced as Centre reduces excise duty on petrol by rupees 8 and on diesel by Rupees 6 per litre Finance Minister Announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठ्ठा दिलासा; पेट्रोल ९.५० रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी होणार स्वस्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली माहिती ...

विभागीय अधिकाऱ्यांना १७ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट - Marathi News | 17 crore recovery target for divisional officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय अधिकाऱ्यांना १७ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट

थकीत घरपट्टी प्रचंड प्रमाणात असल्याने महापालिका आयुक्तांनी आता विभागीय अधिकाऱ्यांना मासिक १७ कोटी रुपये थकबाकी वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे नियमित घरपट्टीबराेबरच आता ही रक्कम देखील वसूल करावी लागणार आहे. ...

Income Tax: तुमच्याकडूनही झाली आहे का ही चूक? तर घरी येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटिस, जाणून घ्या कारणं - Marathi News | Did you make that mistake too? If the income tax notice can come home, find out the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्याकडूनही झाली आहे का ही चूक? तर घरी येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटिस, जाणून घ्या कारणं

Income Tax: जर तुम्ही करदाते असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. तुमच्या एखा चुकीमुळेही तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर सरकारची बारीक नजर असते. ...

कर भरणे महत्त्वाचेच, देशातील करप्रणाली सुलभ व्हावी - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू - Marathi News | It is important to pay taxes, the tax system in the country should be simplified said Vice President M. Venkaiah Naidu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर भरणे महत्त्वाचेच, देशातील करप्रणाली सुलभ व्हावी - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

भारतीय महसूल सेवेच्या ७४ व्या तुकडीचा समारोप समारंभ शुक्रवारी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

औरंगाबाद महापालिकेचे ॲप आले, आता घरबसल्या भरा पाणीपट्टी, मालमत्ता कर - Marathi News | Aurangabad Municipal Corporation's app came, now fill the water bill at home, property tax | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेचे ॲप आले, आता घरबसल्या भरा पाणीपट्टी, मालमत्ता कर

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एका कंपनीकडून जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. ...

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल; पाच वर्षातील सर्वाधिक कर वसुली - Marathi News | gram panchayat in pune district highest tax collection in five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल; पाच वर्षातील सर्वाधिक कर वसुली

पुणे : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा मोठा फटका शासनाच्या सर्वच विभागांच्या कर वसुलीला बसला आहे. यामुळे गत वर्षी ... ...

आता पाचऐवजी द्यावा लागेल ८ टक्के कर? केंद्र वाढवणार राज्यांचे उत्पन्न; अनेक वस्तू महागणार - Marathi News | Now you have to pay 8 percent tax instead of 5 percent Center to increase state revenue; Many things will be expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पाचऐवजी द्यावा लागेल ८ टक्के कर? केंद्र वाढवणार राज्यांचे उत्पन्न; अनेक वस्तू महागणार

सध्या जीएसटीमध्ये ५, १२, १८ आणि २८ असे चार स्लॅब आहेत. तथापि, सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर ३ टक्के कर आकारला जातो. काही अनब्रँडेड आणि पॅक नसलेली उत्पादनेदेखील आहेत, ज्यांना जीएसटी लागू होत नाही. ...

मोबाईल टॉवरची वसुली खासगी कंत्राटदाराकडे; ६५० टॉवरचा ३० कोटी वार्षिक कर अपेक्षित - Marathi News | Recovery of mobile tower to private contractor; 30 crore annual tax of 650 towers is expected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल टॉवरची वसुली खासगी कंत्राटदाराकडे; ६५० टॉवरचा ३० कोटी वार्षिक कर अपेक्षित

खासगी कंपनीला वसुलीवर १६ ते १९ टक्के मोबदला देण्यात येणार आहे ...