लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

Tax Saving : कायदेशीररीत्या कर वाचवायचा आहे? करा हे सर्वोत्तम ८ उपाय! - Marathi News | Tax Saving: Want to save tax legally? Here are the best 8 solutions! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कायदेशीररीत्या कर वाचवायचा आहे? करा हे सर्वोत्तम ८ उपाय!

Tax Saving : करदाते प्राप्तिकर वेळेवर भरण्यापेक्षा तो कसा वाचवता येईल यासाठी बरीच मेहनत घेताना दिसतात. कर ही अनेकांसाठी डोकेदुखी असते. कर्मचारी, मध्यमवर्गीय करदाते कायदेशीररीत्या प्राप्तिकरातून कशी सूट मिळवू शकतात यासाठी सर्वोत्तम ८ उपाय.... ...

लोकं व्यसनाधीन होऊन बरबाद झाली पाहिजेत, अण्णांचा राज्य सरकावर प्रहार - Marathi News | People should be ruined by addiction, Anna Hajare's attack on the state government with wine in grocery store | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकं व्यसनाधीन होऊन बरबाद झाली पाहिजेत, अण्णांचा राज्य सरकावर प्रहार

वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ...

Weird Tax: विचित्र, पण खरंय! शरीर संबंध ठेवण्यावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल - Marathi News | Strange, but true! some countries collect tax on sex, death and many more shocking Things, Budget Special news | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विचित्र, पण खरंय! शरीर संबंधावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल

Weird Tax in Other Countries: जगभरात कशा कशावर कर आकारला जातो, याची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेतलात तर 420 व्होल्टचा करंट लागेल एवढे नक्की. ...

budget: करदात्यांसाठी हलवा किंवा मिठाई ? - Marathi News | budget: move or sweets for taxpayers? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget: करदात्यांसाठी हलवा किंवा मिठाई ?

Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे ‘हलवा’ प्रथा बंद करून ‘मिठाई’ वाटण्यात आली आहे. आता करदात्याला या बजेटमध्ये काय मिळणार आहे, हलवा की मिठाई?  ...

Pune News| स्वत:च्या घरात राहणाऱ्या पुणेकरांना कराचा हजारो रुपयांचा भुर्दंड - Marathi News | thousands of rupees in taxes for pune residents living in their own house pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News| स्वत:च्या घरात राहणाऱ्या पुणेकरांना कराचा हजारो रुपयांचा भुर्दंड

४५ टक्के सवलतींसह गेल्या ५२ वर्षांपासून मिळकत कर भरणाऱ्यांना यामुळे भुर्दंड बसणार ...

सोलापूर महापालिकेतील कामगारांचा पगार वाढणार; नागरिकांच्या खिशातून वसूल होणार - Marathi News | Salary of Solapur Municipal Corporation workers will be increased; Will be recovered from the pockets of the citizens | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेतील कामगारांचा पगार वाढणार; नागरिकांच्या खिशातून वसूल होणार

सातवा वेतन आयोग लागू : आस्थापना खर्चात ४२ कोटी रुपयांची वाढ ...

यंदा जास्त टॅक्स वाचणार?; स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्यासंदर्भात केंद्राचा विचार - Marathi News | Will you read more tax this year ?; Central Goverment idea of raising the standard deduction limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा जास्त टॅक्स वाचणार?; स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्यासंदर्भात केंद्राचा विचार

केंद्रानेही पगारदारांना खूश करण्यासाठी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहेत. ...

BREAKING: ITR Filing Deadline Extend: इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीच्या मुदतीत १५ मार्चपर्यंत वाढ, पण... - Marathi News | Income tax return filing deadline for Assessment Year 2021 22 extended till March 15 CBDT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा! 'इन्कम टॅक्स रिटर्न्स' भरण्यासाठीच्या मुदतीत १५ मार्चपर्यंत वाढ, पण फक्त...

ITR Filing Deadline Extended: इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीची वाढीव मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत होती. यात वाढ केली जाणार नसल्याचं याआधी आयकर विभागाकडून जारी करण्यात आलं होतं. ...