लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

'या' महिला सेलिब्रिटीला ठोठावला १५०० कोटींचा दंड; कर चोरीचा आरोप - Marathi News | 'Ya' female celebrity fined Rs 1,500 crore; Alleged tax evasion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' महिला सेलिब्रिटीला ठोठावला १५०० कोटींचा दंड; कर चोरीचा आरोप

कर चोरीप्रकरणी महिला सेलिब्रिटीला १५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ...

कर संकलनात ५४ टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये आगाऊ करापोटी ४.६० लाख कोटी रुपये जमा - Marathi News | 54 percent increase in tax collection 4.60 lakh crore in advance tax collection in December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर संकलनात ५४ टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये आगाऊ करापोटी ४.६० लाख कोटी रुपये जमा

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराच्या रकमेमध्ये गतवर्षाच्या तुलनेत ५३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

पेट्राेल, डिझेलच्या करातून मिळाले ८ लाख काेटी; राज्यसभेला दिली माहिती - Marathi News | 8 lakh crore from petrol diesel taxes Information given to Rajya Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्राेल, डिझेलच्या करातून मिळाले ८ लाख काेटी; राज्यसभेला दिली माहिती

तीन वर्षांमध्ये वाढले करांचे प्रमाण ...

स्वप्नातलं घर खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' गोष्टींमुळे तुम्ही नक्कीच प्रेरित व्हाल - Marathi News | Thinking of buying a dream home these reasons will definitely inspire you know details and schemes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वप्नातलं घर खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' गोष्टींमुळे तुम्ही नक्कीच प्रेरित व्हाल

आपलं स्वत:चं घर असावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. घर घेताना आपण आर्थिक बाबीही पडताळत असतो. पण या काही गोष्टी तुम्हाला तुमचं घर घेण्यात नक्कीच प्रेरित करतील. ...

नगरपंचायतच्या कर आकारणीमुळे चांगलेच संतापले आहेत देवरीकर - Marathi News | Deorikar is very angry about the tax levied by the Nagar Panchayat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विविध कर आकारून नागरिकांची लूट : न्यायालयात धाव घेणार देवरीकर

एकीकडे ५२ सफाई कामगारांना नगरपंचायतीने कामावरून काढल्याने सर्वत्र कचरा व घाण पसरली आहे. मग स्वच्छता कर का द्यायचा? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायत देवरीकडून या तानाशाही टॅक्स आकारणीविरुद्ध देवरीकर न्यायालयाची धाव घेणार असल्याचे कळते. ...

कल्याण-डोंबिवली मनपाअंतर्गत येणाऱ्या 'त्या' 27 गावातील कर वाढीविरोधात संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Struggle Committee warns against tax hike in those 27 villages coming under Kalyan-Dombivali Municipal Corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली मनपाअंतर्गत येणाऱ्या 'त्या' 27 गावातील कर वाढीविरोधात संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

27 गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती. 2015 साली गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. या गावांचा कर वाढविणे अयोग्य आहे. या मुद्यावर संघर्ष समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. ...

कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल - Marathi News | New high of tax collection, Aurangabad Municipal Corporation recovered Rs 1.76 crore in a single day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर वसुलीचा नवा उच्चांक, महापालिकेने एकाच दिवसात पावणे दोन कोटी केले वसूल

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी वॉर्डनिहाय कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन केले. ...

सहाशे चौरस फुटांच्या आतील अवैध बांधकाम दंडमुक्त - Marathi News | Illegal construction of six hundred square feet inside free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहाशे चौरस फुटांच्या आतील अवैध बांधकाम दंडमुक्त

शहरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कायद्यात काही सुधारणा सुचवल्या असून सहाशे चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकामे करणाऱ्यांना शास्ती कायम ठेवली असली तरी सहाशे चौरस फुटांच्या आतील बांधकामे मात्र शास्ती (दंड) मुक्त केले आहेत. ...