लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

केडीएमसीच्या तिजोरीमध्ये 150 दिवसांत तब्बल 160 कोटींचा कर जमा - Marathi News | 160 crore tax collected in KDMC's coffers in 150 days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या तिजोरीमध्ये 150 दिवसांत तब्बल 160 कोटींचा कर जमा

मालमत्ता करापोटी  तब्बल 160 कोटी 64 लाख रुपयांची रक्कम जमा. ...

आयटीआर भरण्यामागील इतरही आहेत फायदे! - Marathi News | There are other benefits to filing an ITR! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयटीआर भरण्यामागील इतरही आहेत फायदे!

ITR : तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयटीआर उपयुक्त ठरते. ...

Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल, जाणून घ्या, ही ट्रिक... - Marathi News | save tax and on interest on ppf investemnt here is the trick | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल

Small Savings Schemes : PPF मध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.  ...

Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, "अनेक अधिकारी..." - Marathi News | fm nirmala sitharaman says rules on retro tax to be framed soon possibly vodafone cairn energy will get benefit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, "अनेक अधिकारी..."

Vodafone-Cairn Energy Nirmala Sitharaman : लवकरच रेट्रोस्पेक्टिव टॅक्स डिमांड संपवण्यासाठी नियम तयार करण्यात येणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. व्होडाफोन, केयर्न एनर्जीसारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता. ...

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर... - Marathi News | income tax latest news it department released 3 new email ids for complaints taxpayers check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर...

income tax : आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या तर त्या जलदगतीने सोडवता येतील. ...

सोलापुरात महापालिकेचा कर भरताना सर्वसामान्य लोकांचे हाल बेहाल - Marathi News | In Solapur, while paying municipal tax, the condition of common people is bad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात महापालिकेचा कर भरताना सर्वसामान्य लोकांचे हाल बेहाल

लाेक वैतागले : ऑनलाइनच्या तक्रारींसाठी केवळ दाेन तासांचा वेळ ...

वादग्रस्त कर विषयक कायदे मोदी सरकार संपुष्टात आणणार, या दोन विदेशी कंपन्यांना फायदा होणार - Marathi News | No retrospective effect of taxes, bill in Lok Sabha; Tax disputes will be resolved soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वादग्रस्त कर विषयक कायदे मोदी सरकार संपुष्टात आणणार, या दोन विदेशी कंपन्यांना फायदा होणार

अनेक कंपन्यांसाेबत सुरू असलेला करविवाद संपविण्याच्या दृष्टीने माेदी सरकारने प्राप्तिकर विधेयक सुधारणा मांडले असून, त्यात ‘रेट्राेस्पेक्टिव्ह’ अर्थात पूर्वलक्षी प्रभावाने ‘कॅपिटल गेन’वर कर आकारणीची तरतूद रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. ...

GST रिटर्न भरला नाही तर 'या' तारखेपासून E-way बिल जनरेट करता येणार नाही - Marathi News | e-way generation to be blocked from august 15 for return non filers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST रिटर्न भरला नाही तर 'या' तारखेपासून E-way बिल जनरेट करता येणार नाही

GST Return : एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे ऑगस्टमध्ये जीएसटी (GST) कलेक्शन वाढवण्यास मदत होईल, कारण प्रलंबित जीएसटी रिटर्न भरणे अपेक्षित आहे. ...