लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

पनामा पेपर प्रकरणात फक्त १४२ कोटींचा कर, २०,०७८ कोटी रुपयांचे दडवलेले उत्पन्न - Marathi News | In the Panama Papers case, only tax of Rs 142 crore, hidden income of Rs 20,078 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पनामा पेपर प्रकरणात फक्त १४२ कोटींचा कर, २०,०७८ कोटी रुपयांचे दडवलेले उत्पन्न

Panama Papers cas: कुख्यात पनामा पेपर लीक घोटाळ्यात तब्बल २०,०७८ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असले तरी त्यातून भारत सरकारला केवळ १४२ कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. ...

पाच वर्षांमध्ये वाढले अबकारी करांचे संकलन, कंपनी करांच्या संकलनात मात्र घट; सरकारची माहिती - Marathi News | Increased excise tax collection in five years; Government information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच वर्षांमध्ये वाढले अबकारी करांचे संकलन, कंपनी करांच्या संकलनात मात्र घट; सरकारची माहिती

excise tax: चार वर्षांमध्ये झालेले कर संकलन आणि सन २०२०-२१ मधील अंदाजे संकलन यांची माहिती केंद्र सरकारतर्फे लोकसभेमध्ये देण्यात आली. ...

"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा"  - Marathi News | People worried by inflation and the government is engaged in tax collection says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा" 

"सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण..." ...

नागपूरकरांना दिलासा :  यंदा पाणीपट्टीत दरवाढ नाही - Marathi News | Relief to Nagpurites: No increase in water tariff this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना दिलासा :  यंदा पाणीपट्टीत दरवाढ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दरवर्षी पाणीपट्टीत होणारी ५ टक्के दरवाढ २०२१-२२ या वर्षात ... ...

टॅक्स विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’ : ५ लाखाहून अधिक थकबाकीदार  - Marathi News | Tax department in 'action mode': over 5 lakh arrears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टॅक्स विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’ : ५ लाखाहून अधिक थकबाकीदार 

Tax department in action mode थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग ‘अ‍ॅक्शन मोडवर’ आला आहे. ५ लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्तांचे बाजारमूल्य ठरवून जाहीरनामा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

करदात्यांना मोठा दिलासा! आता 'हे' दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली - Marathi News | CBDT grants further relaxation in electronic filing of forms 15CA & 15CB in view of difficulties reported by taxpayers in filing of the forms online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना मोठा दिलासा! आता 'हे' दोन फॉर्म सादर करण्याची मुदत वाढवली

taxpayers : आधीची अंतिम तारीख 15 जुलै 2021 होती. प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने त्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली ...

इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल  - Marathi News | What happened about fuel tax of Rs 25 lakh crore Question by congress leader Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

संसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य. मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेची 'टाटा मोटर्स'ला नोटीस; २५९ कोटींचा थकीत कर भरण्याचे दिले आदेश - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation notice to Tata Motors; Order to pay 259 crore of income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड महापालिकेची 'टाटा मोटर्स'ला नोटीस; २५९ कोटींचा थकीत कर भरण्याचे दिले आदेश

टाटा मोटर्सला महापालिकेने २५९ कर भरण्याची नोटीस दिली आहे. ...