लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

ITR Refund : आयटीआर रिफंड करुनही पैसे आले नाहीत, पाच मिनिटात 'हे' काम करा, लगेच पैसे जमा होतील - Marathi News | Money did not come even after ITR refund, do this in five minutes, money will be deposited immediately | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ITR Refund : आयटीआर रिफंड करुनही पैसे आले नाहीत, पाच मिनिटात 'हे' काम करा, लगेच पैसे जमा होतील

ITR Refund : जुलै महिन्यात अनेकांची आयटीआर फाईल रिटर्न करण्यासाठी गडबड सुरू असते. काहींना आयटीआर परतावा मिळतो. ...

मालमत्ता विकणाऱ्यांना मिळाला दिलासा; इंडेक्सेशन लाभ पुन्हा लागू; विकणाऱ्या करदात्यांना देणार दोन पर्याय - Marathi News | Property sellers get relief; Indexation benefit re-applied; Two options for selling taxpayers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्ता विकणाऱ्यांना मिळाला दिलासा; इंडेक्सेशन लाभ पुन्हा लागू; विकणाऱ्या करदात्यांना देणार दोन पर्याय

वास्तव संपदा (रिअल इस्टेट) मालमत्ता विकून मिळणाऱ्या पैशावर कर लावताना महागाईचे समायोजन करण्याच्या पद्धतीस ‘इंडेक्सेशन सवलत’ असे म्हटले जाते. ...

१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश - Marathi News | 10,533 crore tax evasion 10 Notices to airlines Major airlines quatar thai etihad included | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणाऱ्या १० दिवेशी एअरलाइन्सना 'कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे. ...

LTCG Indexation on Real Estate : प्रॉपर्टी मालकांना दिलासा, Indexation चा पर्याय पुन्हा मिळणार; कराचा बोजा कमी होणार - Marathi News | finance minister nirmala sitharaman budget session 2024 big relief for home buyers centre makes revisions in ltcg indexation on real estate details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LTCG Indexation on Real Estate : प्रॉपर्टी मालकांना दिलासा, Indexation चा पर्याय पुन्हा मिळणार; कराचा बोजा कमी होणार

LTCG Indexation on Real Estate : रिअल इस्टेटमधील लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये केंद्र सरकारनं मोठा बदल केला आहे. पाहा काय म्हटलंय सरकारनं आणि कोणता दिलाय दिलासा. ...

इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का? - Marathi News | Will the government tell us how the cancellation of indexation is beneficial? long term property sale benefit more taxable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का?

भांडवली नफ्यासंबंधीच्या बदलांमुळे सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडेक्सेशनची तरतूद रद्द करून कराचा दर कमी करणे करदात्यांच्या हिताचे आहे? ...

छत्रपती संभाजीनगरात आता शौचालयावरून ठरणार मालमत्ता कर; महापालिका करणार तपासणी - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, property tax will now be levied on toilets; The municipality will inspect | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात आता शौचालयावरून ठरणार मालमत्ता कर; महापालिका करणार तपासणी

महापालिका नागरिकांना त्यांच्या घराजवळ एक खाजगी चेंबर बनवून देत आहे. त्यानंतर घरातील ड्रेनेजची जोडणी मेनहोलपर्यंत नेली जाते. ...

Income Tax : आयकर विभागाची कोलगेट विरोधात कारवाई! २४८.७४ कोटी रुपयांची कर नोटीस बजावली - Marathi News | Income tax department action against Colgate! 248.74 crore tax notice issued | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax : आयकर विभागाची कोलगेट विरोधात कारवाई! २४८.७४ कोटी रुपयांची कर नोटीस बजावली

Income Tax : आयकर विभागाने कोलगेट कंपनीविरोधात कारवाई केली आहे, आयकर विभागाने २४८.७४ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...

Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार? - Marathi News | union budget 2024 how to pay zero tax on 10 lakh income fm nirmala sitharaman announcement under new tax regime | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, कसे?

Union Budget 2024 : जर तुमचा पगार १० लाख रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकता. याबाबत जाणून घ्या, तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. ...