लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टॅक्सी

टॅक्सी

Taxi, Latest Marathi News

Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी - Marathi News | Corona Effect: Restrictive restrictions slow down the wheel of the rickshaw, hitting the corona; Less than 5 lakh rounds per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी

Corona Effect : मुंबई अंतर्गत प्रवासासाठी माेठ्या प्रमाणावर रिक्षा व टॅक्सी सेवाचा वापर केला जाताे. मात्र काेराेना प्रतिबंधात्मक नियमांमुळे खासगी कंपन्यांतील अनेकांचे ‘वर्क फ्राॅम हाेम‘ सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. ...

प्रवासी नसतील तर वाहनांची चाके थांबणार; रिक्षा, टॅक्सीसह एसटी चालकांची वाढली चिंता - Marathi News | If there are no passengers, the wheels of the vehicles will stop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी नसतील तर वाहनांची चाके थांबणार; रिक्षा, टॅक्सीसह एसटी चालकांची वाढली चिंता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. तर एसटी आणि बेस्टमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवासाची परवानगी आहे. ...

गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी - Marathi News | Indefinite agitation of taxi traders in Goa from tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी

रेंट ए कार, रेंट ए बाइक, रिक्षा, मोटरसायकल पायलट तसेच  खाजगी बसमालकांना आंदोलनात सहभागी होतील आणि संपूर्ण गोवा ठप्प करु, असे आंदोलकांनी म्हटले आहे. ...

मीटर अद्ययावत करण्यासाठी दलाल आकारतात अतिरिक्त २५० रुपये; चालकांनी केला रास्ता रोको - Marathi News | Brokers charge an additional Rs 250 for updating the meter; Drivers block the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीटर अद्ययावत करण्यासाठी दलाल आकारतात अतिरिक्त २५० रुपये; चालकांनी केला रास्ता रोको

मीटरमध्ये नवीन दर दिसण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे, मीटर पासिंग करणे या प्रक्रियेसाठी परिवहन आयुक्तालयाकडून ७०० रुपयांचा दर निश्चित केलेला आहे. ...

रिक्षासह टॅक्सीची भाडेवाढ तूर्त नकाेच; फेरविचार गरजेचा; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी - Marathi News | Don't hike taxis with rickshaws immediately; Need to reconsider! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षासह टॅक्सीची भाडेवाढ तूर्त नकाेच; फेरविचार गरजेचा; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी; परिवहनमंत्र्यांना सुचविले तीन पर्याय ...

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा फेरविचार व्हावा, त्याऐवजी सुचविण्यात आले 'हे' तीन पर्याय... - Marathi News | auto rickshaw and taxi fare hike should be reconsidered demand of Mumbai Consumer Panchayat to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा फेरविचार व्हावा, त्याऐवजी सुचविण्यात आले 'हे' तीन पर्याय...

रिक्षा युनियननेसुद्धा सद्यस्थितीत भाडेवाढ करू नये अशी मागणी केली आहे व त्यासाठी तीन पर्याय देखील सुचविण्यात आले आहेत. ...

मुंबई महानगर क्षेत्रात १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सी भाड्यात ३ रुपये वाढ; राज्य सरकारचीही मान्यता - Marathi News | Rickshaw-taxi fares increase by Rs 3 in Mumbai metropolitan area from March 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगर क्षेत्रात १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सी भाड्यात ३ रुपये वाढ; राज्य सरकारचीही मान्यता

परिवहनमंत्री अनिल परब; प्रस्तावाला मिळाली राज्य सरकारची मान्यता ...

...ही तर मुंबईकरांना त्रास देण्यासाठी ठरवून केलेली भाववाढ; रिक्षा-टॅक्सी भाववाढप्रकरणी भाजपचा आरोप - Marathi News | BJP mla atul bhatkhalkar alleges over rickshaw taxi price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ही तर मुंबईकरांना त्रास देण्यासाठी ठरवून केलेली भाववाढ; रिक्षा-टॅक्सी भाववाढप्रकरणी भाजपचा आरोप

BJP mla atul bhatkhalkar: सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची भाजपची टीका ...