लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षिका परगावी, घरात २.६९ लाख रुपयांची चोरी - Marathi News | Teacher Pargavi, theft of Rs 2.69 lakh in house | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षिका परगावी, घरात २.६९ लाख रुपयांची चोरी

नागपुरात गेलेल्या शिक्षिकेच्या घरून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ६९ हजार रूपयांचे दागिने व रोख रक्कम पळविली. ...

सेवानिवृत्तीनंतर तरी न्याय द्या, शिक्षकांचे १४ दिवसांपासून आंदोलन - Marathi News | give a justice even after retirement says teachers protest about last 14 days in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवानिवृत्तीनंतर तरी न्याय द्या, शिक्षकांचे १४ दिवसांपासून आंदोलन

शिक्षकांना न्याय केव्हा, उपस्थित केला प्रश्न. ...

900 खासगी शाळांमध्ये नियम धाब्यावर; शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना - Marathi News | Rules in 900 private schools; Without teacher and principal approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :900 खासगी शाळांमध्ये नियम धाब्यावर; शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना

शिक्षण विभागाचे नियमच पायदळी; शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना ...

मुंबईतील ९०० खासगी शाळांमध्ये शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर, शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना - Marathi News | In 900 private schools in Mumbai, the rules of the education department are in dhaba, without the approval of the teachers and principals of the schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ९०० खासगी शाळांमध्ये शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर, शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक मान्यतेविना

Mumbai News: अन्य शिक्षण मंडळाबरोबरच राज्य शिक्षण मंडळाच्या २५८ शाळांमधील कारभारही शिक्षक व मुख्याध्यापकांना मान्यता न घेताच सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

LMOTY 2024: तंत्रस्नेही शिक्षक! आनंदा आनेमवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | LMOTY 2024: Tech-savvy teachers! 'Lokmat Maharashtrian of the Year' award to Ananda Anemwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2024: तंत्रस्नेही शिक्षक! आनंदा आनेमवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. ...

दहावीच्या परीक्षा आल्या तोंडावर आणि शिक्षक निघाले ट्रेनिंगवर - Marathi News | 10th exams are approaching and the teachers are on their way to training in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीच्या परीक्षा आल्या तोंडावर आणि शिक्षक निघाले ट्रेनिंगवर

अध्ययन क्षमतांची वृद्धी, अतिरिक्त कामामुळे नियोजन कोसळणार. ...

बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार - Marathi News | 1112 retired teacher in Beed district will get relief, 7 crores will be distributed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार

सातवा वेतन आयोग फरक हप्ते, मेडिकल व इतर थकीत बिलांचा समावेश ...

होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल - Marathi News | Yes, we don't want promotion, demotion; 132 teachers submitted proposals to the Education Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होय, आम्हाला प्रमोशन नको, पदावनत करा; १३२ शिक्षकांचे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल

जि.प.च्या शिक्षकांनी काही वर्षांपूर्वी आनंदाने पदवीधर शिक्षकांची पदोन्नती घेतली होती. ...