लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

UPSC 2022 च्या यादीत 933 पैकी 682 जणांची निवड झाल्याचा दावा, खान सरांवर कारवाई - Marathi News | Claims that 682 out of 933 were selected in the UPSC 2022 list, action taken against Khan sir fined 5 lakh rupees for misleading advertising | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC 2022 च्या यादीत 933 पैकी 682 जणांची निवड झाल्याचा दावा, खान सरांवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  मुख्य आयुक्त निधी खरे आणि अनुपम मिश्रा यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. ...

Sangli: आई-बाबा तर नाहीत..मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी?; शिक्षिकेने शोधली तारीख अन् शाळेतच कापला केक - Marathi News | No parents..Madam tell me when is my birthday; The teacher found the date and cut the cake in the school itself in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आई-बाबा तर नाहीत..मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी?; शिक्षिकेने शोधली तारीख अन् शाळेतच कापला केक

चिमुकल्याचा चेहरा फुलला ...

झेडपी शिक्षकाचा टोकाचा निर्णय; शाळा सुरू असताना रिकाम्या वर्गखोलीत संपवले जीवन - Marathi News | Extreme judgment of ZP teacher; Ended life in the school classroom | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झेडपी शिक्षकाचा टोकाचा निर्णय; शाळा सुरू असताना रिकाम्या वर्गखोलीत संपवले जीवन

जालना जिल्ह्यातील मठतांडा येथील धक्कादायक घटना ...

शिक्षकांनो वेळीच सावध राहून जोडधंदा थांबवा; अन्यथा कारवाईला सामोरे जा - Marathi News | teachres beware in time and stop the other jobs; Otherwise face action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांनो वेळीच सावध राहून जोडधंदा थांबवा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

झेडपी ‘सीईओं’चा इशारा; गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके शोध घेणार ...

 चार वर्षांपासून शासनाकडे अडकले आरटीईचे ४० कोटी; शाळा व्यवस्थापनासमोर पेच, शिक्षकांचे वेतनही रखडले - Marathi News | 40 crores of RTE stuck with the government for four years Embarrassment in front of the school management, teachers' salaries were also stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : चार वर्षांपासून शासनाकडे अडकले आरटीईचे ४० कोटी; शाळा व्यवस्थापनासमोर पेच, शिक्षकांचे वेतनही रखडले

शासनाने एकीकडे शिक्षणाचा अधिकार म्हणून आरटीईअंतर्गत प्रत्येक शाळांना २५ टक्के विद्यार्थी प्रवेशाची सक्ती केली. ...

संतापजनक! दारूच्या नशेत सरकारी शाळेत आला शिक्षक; खुर्चीत बसला अन्... - Marathi News | government school teacher video viral drunk inside class room and fell asleep chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! दारूच्या नशेत सरकारी शाळेत आला शिक्षक; खुर्चीत बसला अन्...

एका सरकारी शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत शाळेत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

संतापजनक..! वॉशरूममधील सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींना उचलायला लावले - Marathi News | Girl Students Were Locked In The Washroom By The Headmistress Of The School For Not Disposing Of Sanitary Pads Properly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संतापजनक..! वॉशरूममधील सॅनिटरी पॅड्स विद्यार्थिनींना उचलायला लावले

दुर्गंधीमुळे विद्यार्थिनींना त्रास : शैक्षणिक वर्तुळात खळबळ ...

४ वर्षानंतर बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या लढाईला यश; अखेर मानधनात १० टक्के वाढ - Marathi News | After 4 years the battle of kindergarten teachers and workers is successful Finally 10 percent increase in salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ वर्षानंतर बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या लढाईला यश; अखेर मानधनात १० टक्के वाढ

२ नोव्हेंबर पासून पुणे महानगरपालिकेने २०२० पासुनची १० टक्के वाढ मिळण्याबाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले ...