लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, १४ शिक्षकांसह एका केंद्रप्रमुखाची होणार निवड - Marathi News | Teacher Award Selection Process In the final phase, 14 teachers will be selected along with one center head | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, १४ शिक्षकांसह एका केंद्रप्रमुखाची होणार निवड

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीनंतर हे पुरस्कार अंतिम होणार आहेत. ...

"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल - Marathi News | We are responsible for the students dropping out of school The extreme step of the teacher out of guilt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती ...

शिक्षकाच्या मागणीला घेवून संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप - Marathi News | The school was locked by angry parents following the teacher's demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या मागणीला घेवून संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही ...

धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा - Marathi News | Shocking! It was revealed that the teacher himself sold the new books of the students to the scavenger | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांची नवीन पुस्तके रद्दी दुकानात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक - Marathi News | teacher arrested for molesting a student | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक

मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. ...

शिक्षक बँक आमसभेत बांधकाम लाभांशच्या मुद्द्यावरून घमासान - Marathi News | Chaos in Teacher's Bank general meeting over the issue of construction dividend | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक बँक आमसभेत बांधकाम लाभांशच्या मुद्द्यावरून घमासान

सभेत मुद्दे मांडण्याच्या मुद्द्यांवरून आमसभा गाजली ...

३४ जिल्ह्यांत मेगाभरती; १९,४६० पदे भरणार; सरकारची माहिती, २५ ऑगस्टपर्यंत मुदत - Marathi News | Mega recruitment in 34 districts; 19,460 posts will be filled; Govt information, deadline till 25th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३४ जिल्ह्यांत मेगाभरती; १९,४६० पदे भरणार; सरकारची माहिती, २५ ऑगस्टपर्यंत मुदत

मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

Yavatmal : टेट पास झालात? यवतमाळात ५१९ जागा तुमच्यासाठीच! अनुदानित शाळांची संचमान्यता आली - Marathi News | Yavatmal: Tate passed? 519 seats in Yavatmal only for you! Aided schools got general recognition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टेट पास झालात? यवतमाळात ५१९ जागा तुमच्यासाठीच! अनुदानित शाळांची संचमान्यता आली

Yavatmal: बीएड धारकांनो, तुम्ही टेट परीक्षा पास झाला असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. जिल्ह्यातील अनुदानित शाळांच्या संचमान्यता झाल्या असून त्यात तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे आले आहे. ...