लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

खासगी संस्थांत नियमबाह्य भरतीवर मोठी कारवाई; शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश - Marathi News | Recruiting in private institutions by circumventing the rules; Directing stoppage of salaries of employees including teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खासगी संस्थांत नियमबाह्य भरतीवर मोठी कारवाई; शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश

शिक्षण विभागाची कारवाई, उपसंचालकांच्या समितीचा ठपका ...

शैक्षणिक संस्थांनी अडवली डी.एड. शिक्षकांची पदोन्नती; शिक्षक भरतीपूर्वी विचार होण्याची मागणी - Marathi News | Educational institutions blocked D.Ed. promotion of teachers; Demand for consideration before teacher recruitment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शैक्षणिक संस्थांनी अडवली डी.एड. शिक्षकांची पदोन्नती; शिक्षक भरतीपूर्वी विचार होण्याची मागणी

नवीन शिक्षक भरतीत आधी या शिक्षकांना पदोन्नती द्यावी, मगच इतर रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी या शिक्षकांमधून होत आहे. ...

५० हजार शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक जाहीर; पण नाेंदणी केव्हा सुरू हाेणार? - Marathi News | Schedule announced for teacher recruitment, when will recruitment start? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५० हजार शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक जाहीर; पण नाेंदणी केव्हा सुरू हाेणार?

शाळांच्या जाहिरातीनंतर सुरू हाेणार पवित्र पाेर्टल : नाेंदणीचा उल्लेखच नाही ...

कामगार महिलेने शाळेतच ओढल्या शिक्षिकेच्या झिंज्या, अहवाल मागविला - Marathi News | A woman worker fight with the teacher in the school, called for a report | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामगार महिलेने शाळेतच ओढल्या शिक्षिकेच्या झिंज्या, अहवाल मागविला

हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी वर्गात ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. ...

‘गुरुजीं’ना गुणवत्तेचे वावडे? 'प्रेरणा' परीक्षेकडे मराठवाड्यातील ८७ हजार शिक्षकांची पाठ  - Marathi News | 87,000 teachers in Marathwada absent for Prerna exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘गुरुजीं’ना गुणवत्तेचे वावडे? 'प्रेरणा' परीक्षेकडे मराठवाड्यातील ८७ हजार शिक्षकांची पाठ 

नोंदणी केलेल्या २४ हजारांची दांडी, फक्त २८४३ जणांनी दिली परीक्षा ...

शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार - Marathi News | 23 thousand vacant posts of teachers will be filled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांची २३ हजार रिक्त पदे भरणार

यात सुमारे २ लाख ११ हजार ६३० शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे अजूनही ६४४ शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.  ...

गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी - Marathi News | Only 457 out of 17 thousand 877 appeared for teacher motivation test conducted for merit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी

१७,४२० गुरूजींची प्रेरणा परीक्षेला दांडी ; शिक्षकांनाच गुणवत्तेचे वावडे ...

समुपदेशनाने १२५ शिक्षकांची नव्याने बदली; काहींना मिळाले इच्छेनुसार गाव, काहींची नाराजी - Marathi News | 125 newly transferred teachers with counselling Some got the desired village, some got displeasure | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समुपदेशनाने १२५ शिक्षकांची नव्याने बदली; काहींना मिळाले इच्छेनुसार गाव, काहींची नाराजी

सहाव्या टप्प्यातील १२५ शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली करण्यात आली होती. ...