लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षिकनेच घातला गणवेश, शाळेत लावली हजेरी; यामागे आहे खास कारण, जाणून घ्या... - Marathi News | Female Teacher Janhavi Yadu came to school in school uniform to teach students discipline | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिक्षिकनेच घातला गणवेश, शाळेत लावली हजेरी; यामागे आहे खास कारण, जाणून घ्या...

शाळेच्या शिक्षिकेने असा निर्णय का घेतला, वाचा सविस्तर ...

वर्गात मुले दोन, एकाने मारली दांडी तर शिकवायचे कोणाला ? मावळातील भीषण परिस्थिती - Marathi News | If there are two children in the class one of them hits a stick who will teach Terrible conditions in Mawal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्गात मुले दोन, एकाने मारली दांडी तर शिकवायचे कोणाला ? मावळातील भीषण परिस्थिती

कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ...

संचमान्यता पूर्ण... झेडपीच्या ५४ तर राज्यातील खासगी शाळांमध्ये ३० हजार शिक्षकांची भरती - Marathi News | Recruitment of 30 thousand teachers in private schools in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संचमान्यता पूर्ण... झेडपीच्या ५४ तर राज्यातील खासगी शाळांमध्ये ३० हजार शिक्षकांची भरती

जिल्हा परिषदेच्या ५४ हजार १९३ शाळांची संचमान्यता प्रक्रिया पूर्ण ...

सव्वा दोन लाख पात्रताधारकांना शिक्षक भरतीची प्रतीक्षाच - Marathi News | Two and a half lakh eligible candidates are waiting for teacher recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सव्वा दोन लाख पात्रताधारकांना शिक्षक भरतीची प्रतीक्षाच

यंदा परीक्षा झाली, निकाल लागले पण पुढे अडकले : कोर्टाचा स्टे हटल्याने आशा ...

..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य - Marathi News | how will teacher recruitment be done? Set approval impossible within 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य

हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप ...

हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण - Marathi News | Argument between student and teacher over hijab, an incident in a college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण

वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला हटकले ...

अत्यावश्यक जागांवरच नेमणार सेवानिवृत्त शिक्षक - Marathi News | Retired teachers will be appointed only on essential posts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अत्यावश्यक जागांवरच नेमणार सेवानिवृत्त शिक्षक

राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. ...

सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती - Marathi News | Recruitment of retired teachers for one month only, School Education Minister Deepak Kesarkar gave the information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार. पहिल्या टप्प्यात ३० हजार पदांची भरती केली जाणार ...