लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

Old pension scheme : जुनी पेन्शनसाठी प्रहार शिक्षक संघटना सरसावली - Marathi News | Prahar Teachers Association Sarsavali for Old Pension | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Old pension scheme : जुनी पेन्शनसाठी प्रहार शिक्षक संघटना सरसावली

Old pension scheme : शिक्षकांच्या हितासाठी प्रहार शिक्षक संघटनाही सरसावली असून, संघटनेचे सर्व सदस्य या संपात सहभागी होणार आहेत. ...

लातूर जिल्ह्यात १२८ सहशिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा मिळणार लाभ - Marathi News | 128 associate teachers in Latur district will get the benefit of Chattopadhyay pay scale | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात १२८ सहशिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा मिळणार लाभ

८ मुख्याध्यापक, २६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांचा समावेश ...

कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against head of the center whom captured in a video while taking money from students for copying in the exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

कथित व्हिडीओ व्हायरल प्रकरण : तहसीलदारांकडून फौजदारी ...

बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Five persons including principal arrested in case of paper leak of 12th science branch; Police custody till 13th | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 

चौकशीमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयामध्ये येणाऱ्या महिला शिक्षिका, वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी प्रवासादरम्यान बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका  स्वतःच्या मोबाईलवरून व्हायरल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी अनिल बोरनारे आक्रमक; १४ मार्चपासूनच्या बेमुदत संपाला दिला पाठिंबा  - Marathi News | Anil Bornare aggressive for old pension; Supported the indefinite strike from March 14 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुन्या पेन्शनसाठी अनिल बोरनारे आक्रमक; १४ मार्चपासूनच्या बेमुदत संपाला दिला पाठिंबा 

जुनी पेन्शन योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी १४ मार्चपासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन विविध संघटनांनी शासनाला दिले असून या बेमुदत संपात अनिल बोरनारे व त्यांचे शेकडो सहकारी सहभागी होणार आहेत.  ...

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ  - Marathi News | Maharashtra Budget 2023: The budget has a special focus on the education sector, with scholarships for students and a huge increase in the salaries of education servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ

Maharashtra Budget 2023: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ...

घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार - Marathi News | head of the center captured in a video while taking money from students for copying in the exam at Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप - Marathi News | Shiksha Bharati Sangha Aggressive for Old Pension, Statewide Indefinite Strike from March 14 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप

नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे ...