लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक दिन

शिक्षक दिन

Teachers day, Latest Marathi News

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Read More
Teachers Day -शिक्षकांनी पुस्तक नाही, तर आयुष्यातील मूल्ये शिकविली : अमन मित्तल - Marathi News | Teachers teach not the book, but the values of life: Aman Mittal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day -शिक्षकांनी पुस्तक नाही, तर आयुष्यातील मूल्ये शिकविली : अमन मित्तल

जीवन कधीही थांबत नाही आणि मेहनतीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, ही शिकवण सुरेंद्र यांनी मला दिली; जी मी कधीच विसरू शकत नाही....’ आपल्या शिक्षकांविषयी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आपल्या भावना व्यक्त करीत होते. ...

Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख - Marathi News | Teachers became 'IPS': Dr Abhinav Deshmukh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख

शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते. ...

Teachers Day; रेल्वेतील पहिली नोकरी मिळाली ती शिक्षकांमुळेच - Marathi News | It was because of the teachers that I got my first job on the train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Teachers Day; रेल्वेतील पहिली नोकरी मिळाली ती शिक्षकांमुळेच

सहायक विद्युत अभियंता ते विभागीय व्यवस्थापक प्रवास करणाºया हितेंद्र मल्होत्रा यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत ते दोघे ...

Teachers Day- शिक्षकांमुळेच उच्चशिक्षित अन् उच्चपदावर -स्टीव्हन अल्वारिस - Marathi News | Steven Alvaris - Higher educated and higher education because of teachers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day- शिक्षकांमुळेच उच्चशिक्षित अन् उच्चपदावर -स्टीव्हन अल्वारिस

पाचवीतून सहावीत जाताना वर्गशिक्षकांनी गणित कच्चे असल्याचे वडिलांना बोलावून सांगितले आणि माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली...’ प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत होते. ...

Teachers Day - शिक्षकांमुळेच नेतृत्वगुणांचा विकास - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी - Marathi News |  The development of leadership qualities is due to the teachers - Dr. Mallinath Kalshetti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day - शिक्षकांमुळेच नेतृत्वगुणांचा विकास - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

आज मी जो काही आहे तो शिक्षकांमुळेच!...’ महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करीत होते. ...

Teachers Day -गुरुंकडूनच मिळाले व्हायोलिनचे धडे : व्हायोलिन वादक केदार गुळवणी - Marathi News | Violin Lessons From Guru: Violinist Kedar Gulwani | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day -गुरुंकडूनच मिळाले व्हायोलिनचे धडे : व्हायोलिन वादक केदार गुळवणी

शिक्षक दिनानिमित्त कोल्हापुरातील एकमेव व्हायोलीन वादक केदार गुळवणी यांनी गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ...

Teachers Day; तू शेतकºयाचा मुलगा आहेस, त्यांच्यासाठी काम कर - Marathi News | You are the son of a farmer, work for them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Teachers Day; तू शेतकºयाचा मुलगा आहेस, त्यांच्यासाठी काम कर

आयकर विभाग सोडून आयएएस झालेल्या दीपक तावरे यांच्या जीवनाला आकार देणारे कोण आहेत ते दोन शिक्षक  ...

शिक्षक दिन : आई-गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच झालो आयएएस : श्रावण हर्डीकर - Marathi News | Teacher's Day: IAS due to the guidance of parents and teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक दिन : आई-गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच झालो आयएएस : श्रावण हर्डीकर

‘असामान्यत्वाचा ध्यास घे, असा आत्मविश्वास गुरू आणि आईने भरल्याने मिळाले यश, स्वप्न उतरले सत्यात ...