नाशिक : केवळ शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविणारे शिक्षक म्हणजे गुरु असतात असे नाही, तर जीवनाच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटत असतात. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा खूप मोठी आहे. आपल्या शिष्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच् ...
औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
नाशिक : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
सिन्नर:शिक्षकाबरोबरच आपले आई-वडील, भाऊ- बहीण पती किंवा पत्नी व मित्र परिवार हे सुद्धा आपल्या जीवनाला सुसंस्कृत दिशा व भरारी देतात. त्यामुळे त्यांचे आपल्या जीवनातील स्थान गुरु समानच असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश ...
मनमाड : संपूर्ण भारतामध्ये ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षणतज्ज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन क ...
कळवण : शिक्षक हा सामाजिक उन्नती साठी प्रयत्न करणारा महत्वाचा घटक असून खडतर परिस्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत जबाबदार व आदर्श नागरिक निर्माण करण्यात शिक्षकांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे यांनी व ...
कोकणंगाव : शिरसगाव ता. निफाड येथील जनता विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन गूगल मीट अॅपदवारे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. ...
नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचिलत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त डॉ. सर्व ...