लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षकभरती

शिक्षकभरती, मराठी बातम्या

Teachers recruitment, Latest Marathi News

विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प - Marathi News | Waiting for salary for unaided teachers; Grants stopped for eight months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प

मोर्चासाठी चंद्रपुरातील शेकडो शिक्षक मुंबईला रवाणा : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...

रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी ! - Marathi News | 3000 youth government jobs overnight | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी !

पवित्र पोर्टलमधून निवड : लवकरच कागदपत्र पडताळणीनंतर शिक्षकांना नियुक्ती ...

खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज - Marathi News | in washim postponement recruitment of teachers in private schools 10 applications for one post | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी शाळेवरील शिक्षक पदभरती लांबणीवर! एका पदासाठी १० अर्ज

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती जवळपास आटोपली. ...

मराठीतून शिकलेल्यांना उर्दू शाळांत नियुक्ती; नागपूर खंडपीठाने बजावल्या नोटिसा - Marathi News | placement in urdu schools for those teachers who educated through marathi notices issued by nagpur bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीतून शिकलेल्यांना उर्दू शाळांत नियुक्ती; नागपूर खंडपीठाने बजावल्या नोटिसा

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत पुन्हा घोळ. ...

शिक्षक भरतीचा रोडमॅप चुकला, वर्ष लोटले तरी नोकऱ्या नाही - Marathi News | the road map for teacher recruitment is wrong, there are no jobs even after a year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक भरतीचा रोडमॅप चुकला, वर्ष लोटले तरी नोकऱ्या नाही

अभियोग्यता धारकांचा वाली कोण? शिक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावरून उमेदवारांमध्ये संताप. ...

...नाहीतर तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन; शिक्षक भरतीवरून महिलेला केसरकरांची धमकी - Marathi News | ...otherwise I will disqualify you by name; Deepak Kesarkar threatens woman candidate over teacher recruitment in beed video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन; शिक्षक भरतीवरून महिलेला केसरकरांची धमकी

एकीकडे नोकर भरती होत नाहीय, दुसरीकडे भरती काढली तरी त्याची प्रक्रिया पुढे सरकत नाहीय. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वाट पाहतोय. वेबसाईट सुरु झाली, रजिस्ट्रेशनही सुरु झालेय, परंतू प्रोसिजर पुढे जात नाहीय, अशी तक्रार घेऊन एक भावी शिक्षिका तिथे आली होती. ...

शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती, स्व-प्रमाणपत्राला मुदतवाढ! - Marathi News | Important information regarding teacher recruitment extension of self-certificate! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती, स्व-प्रमाणपत्राला मुदतवाढ!

चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती. ...

शिक्षक भरती करा अन्यथा खुर्ची खाली करा, शिक्षक दिनी सावंतवाडीत केसरकरांविरोधात युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | Recruit teachers or else bring down the chairs, Yuva Sena's Bombing Movement in Sawantwadi on Teacher's Day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षक भरती करा अन्यथा खुर्ची खाली करा, शिक्षक दिनी सावंतवाडीत केसरकरांविरोधात युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

सावंतवाडी : डी.एड, बी.एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी करत आज, मंगळवारी ... ...