लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

Pakistan, WTC Latest Points Table: पाकिस्तानची अवस्था बिकट, फायनल गाठणे झालं खूपच कठीण! पाहा, सर्व संघांची स्थिती - Marathi News | WTC 2025 Latest Points Table Pakistan loss big setback tough to enter final world test championship 2025 Team India Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची अवस्था बिकट, WTC फायनल गाठणे झालं खूपच कठीण! पाहा, सर्व संघांची स्थिती

Pakistan vs Bangladesh, WTC 2025 Latest Points Table: पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर बांगलादेशने २-० ने कसोटी मालिकेत पराभूत केले. ...

Duleep Trophy : सूर्या पाठोपाठ इशान किशनची माघार; जाणून घ्या ही चर्चा रंगण्या मागचं कारण - Marathi News | Duleep Trophy: After Surya, Ishaan Kishan also withdraws; Know the reason behind this discussion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy : सूर्या पाठोपाठ इशान किशनची माघार; जाणून घ्या ही चर्चा रंगण्या मागचं कारण

इशान किशनच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्नही त्यामुळे  चर्चेत आहे. ...

कोरोनामुळे आईचे निधन, वडिलांचाही मृत्यू; टीम इंडियाचा कर्णधार अमानची भावनिक कहाणी - Marathi News | struggle story of Team India's Under 19 team captain Mohammad Amaan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे आईचे निधन, वडिलांचाही मृत्यू; टीम इंडियाचा कर्णधार अमानची भावनिक कहाणी

भारताच्या अंडर-१९ वन डे संघाच्या कर्णधारपदी अलीकडेच मोहम्मद अमानची निवड झाली. ...

या संघाला चॅम्पियन करण्यासाठी द्रविड IPL मध्ये कमबॅक करायला तयार; पण... - Marathi News | Dravid ready to make comeback in IPL to champion this team; But... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या संघाला चॅम्पियन करण्यासाठी द्रविड IPL मध्ये कमबॅक करायला तयार; पण...

जर फ्रँचायझीला द्रविडनं होकार दिला, तर तो राजस्थानच्या संघाला दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावून देण्यासाठी रणनिती आखताना दिसू शकतो.  ...

युवी म्हणतोय, नुसते सिक्सर मारू नकोस रे! पण अभिषेक काय ऐकेना! - Marathi News | Take singles Yuvraj Singh wishes birthday boy Abhishek Sharma shares training video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवी म्हणतोय, नुसते सिक्सर मारू नकोस रे! पण अभिषेक काय ऐकेना!

युवराज सिंग याने जो व्हिडिओ शेअर केल्या त्यात तो अभिषेक शर्माला क्रिकेटचे धडे देताना दिसत आहे. ...

Team India Selection Committee: टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल; बांगलादेश कसोटी मालिकेआधी BCCIचा निर्णय - Marathi News | Major change in Team India selection committee BCCI decision Ajay Ratra Salil Ankola IND vs BAN Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल; बांगलादेश कसोटी मालिकेआधी BCCIचा निर्णय

BCCI, Team India Selection Committee: सिलेक्शन कमिटीमध्ये भारतीय संघाच्या माजी विकेटकिपरला मिळाली संधी ...

टीम इंडियासाठी एक सोपा पेपर; इथं पाहा कसा असेल बांगलादेशचा भारत दौरा? - Marathi News | Bangladesh Team Defeated Pakistan Now Face Big Challenge Of Team India Know About India vs Bangladesh Test Series Live Streaming App Live Telecast Channel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी एक सोपा पेपर; इथं पाहा कसा असेल बांगलादेशचा भारत दौरा?

एक नजर टाकुयात भारत आणि बांगलादेश या दोन संघातील द्विपक्षीय कसोटी मालिकेचा कार्यक्रम आणि पाहुण्या संघाला असलेल्या कडव्या आव्हनासंदर्भातील गोष्ट ...

युवराज सिंगच्या वडिलांचे धोनीवर गंभीर आरोप; सिक्सर किंगचा जुना व्हिडीओ व्हायरल, उत्तर मिळालं? - Marathi News | After Yograj Singh accused former captain MS Dhoni, an old video of Yuvraj Singh is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराजच्या वडिलांचे धोनीवर गंभीर आरोप; सिक्सर किंगचा जुना व्हिडीओ व्हायरल

युवराज सिंगच्या वडिलांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर टीकेचे बाण सोडले. ...