लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

...म्हणून रोहित शर्मा वापरतो ४५ क्रमांकाची जर्सी, शाळेतील शिक्षकांनी उलगडलं गुपित - Marathi News | ICC CWC 2023, Ind Vs NZ: ...so Rohit Sharma wears jersey number 45, a secret revealed by school teachers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून रोहित शर्मा वापरतो ४५ क्रमांकाची जर्सी, शाळेतील शिक्षकांनी उलगडलं गुपित

Rohit Sharma: बुधवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माबाबत रंजक माहिती समोर आली आहे.  ...

IND vs NZ : "या भारतीय संघाचे सौंदर्य...", सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद, वाचा सविस्तर - Marathi News | Before the IND vs NZ semi-final match in icc odi world cup 2023, Indian captain Rohit Sharma held a press conference and commented on various topics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"या भारतीय संघाचे सौंदर्य...", सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद, वाचा सविस्तर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना होत आहे. ...

IND vs NZ : "न्यूझीलंडसमोर टीम इंडिया चिंताग्रस्त होईल...", रॉस टेलरनं दिला २०१९च्या वर्ल्ड कपचा दाखला - Marathi News | Ross Taylor claims Team India will be nervous against New Zealand in IND vs NZ match in odi world cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"न्यूझीलंडसमोर टीम इंडिया चिंताग्रस्त होईल...", टेलरनं दिला २०१९च्या वर्ल्ड कपचा दाखला

India vs New Zealand Semifinal : साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून रोहितसेनेने आपला दबदबा निर्माण केला. ...

Kapil Dev : "त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ...", बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात - Marathi News | indian legend kapil dev came out in support of pakistan captain babar azam and said that this captain had made the team number one  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ...", बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात

वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. ...

IND vs NZ : अश्विनची एन्ट्री तर 'सूर्या' बाहेर? न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ; जाणून घ्या - Marathi News | In ODI World Cup 2023, IND vs NZ will face each other in the first semi-final and veteran spinner R Ashwin may get a chance to replace Suryakumar Yadav in Team India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनची एन्ट्री तर 'सूर्या' बाहेर? न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ

बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फायनलच्या तिकिटासाठी लढत होणार आहे. ...

आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Now Virat Kohli's bat will cool; The concern of Team India will increase? Shocking statistics came out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ...

नेदरलँड्सविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? ग्राऊंड स्टाफकडून घोषणा अन् स्टार खेळाडूला 'सुवर्ण' - Marathi News | IND vs NED Suryakumar Yadav awarded fielder of the match  with help from groundsmen, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सविरूद्ध बेस्ट फिल्डर कोण? ग्राऊंड स्टाफकडून घोषणा अन् स्टार खेळाडूला 'सुवर्ण'

विश्वचषकात प्रथमच भारतीय संघाला साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्यात यश आले. ...

आयसीसीकडून वीरेंद्र सेहवागला दिवाळी गिफ्ट, दिला खास सन्मान, 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश - Marathi News | Diwali gift to Virender Sehwag from ICC, special honor, inclusion in 'Hall of Fame' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीकडून विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला दिवाळी गिफ्ट, दिला खास सन्मान

Virender Sehwag In ICC Hall of Fame: वीरूने खेळलेल्या अनेक अविस्मरणीय खेळींची आजही आठवण काढली जाते. दरम्यान, देशभरात दिवाळीचा उत्साह असताना आयसीसीने वीरेंद्र सेहवागला दिवाळीचं खास गिफ्ट दिलं आहे.  ...