लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

२ चेंडूत, २ विकेट्स भारताने गमावल्या; पावसामुळे खेळ थांबला, आता निकाल लागला तर कोण जिंकणार? - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : UPDATE - Rain stops play here in the 1st T20I, India are two runs ahead on DLS. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ चेंडूत, २ विकेट्स भारताने गमावल्या; पावसामुळे खेळ थांबला, आता निकाल लागला तर कोण जिंकणार?

IND vs IRE 1st T20I - चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला दोन चेंडूंत दोन धक्के बसले आणि आयर्लंडने सामन्यात डोकं वर काढले. ...

भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : Ireland 59/6 in big trouble, Then came Barry McCarthy and smashed 51* runs from just 33 balls including 4 fours & 4 sixes, Ireland post 139-7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली

IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवात चांगली करताना निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला, पण... ...

"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक 'गणित' - Marathi News |   Shoaib Akhtar said that Pakistani players get money from BCCI and ICC funding   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर...", शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक गणित

shoaib akhtar pakistani cricketer : पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Gold : १८ वर्षांची इशा अन् १७ वर्षांचा शिवा! भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्णपदक - Marathi News | Indian duo Esha Singh & Shiva Narwal win Gold medal in 10m Air Pistol Mixed Team event at Shooting World Championships beat Turkish pair 16-10 in Gold medal contest.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Gold : १८ वर्षांची इशा अन् १७ वर्षांचा शिवा! भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्णपदक

Shooting World Championships -  जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत शिवा नरवाल आणि इशा सिंग यांनी भारताला १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटात सुवर्णपदक जिंकून दिले ...

शिखर धवनवर अन्याय सुरूच! रवी शास्त्रींनी मांडलं परखड मत; सांगितला जुना किस्सा - Marathi News |  Indian player Shikhar Dhawan is not being given what he deserves, says former Team India head coach Ravi Shastri  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनवर अन्याय सुरूच! रवी शास्त्रींनी मांडलं परखड मत; सांगितला जुना किस्सा

भारतीय सलामीवीर शिखर धवन मागील मोठ्या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ...

पाकिस्तान वर्ल्ड कप सेमीफायनल नाही खेळणार; डिव्हिलियर्सचा दावा, जाहीर केले ४ सेमीफायनलिस्ट - Marathi News | Former player AB de Villiers has claimed that India, England, Australia and South Africa will make it to the semi-finals of the ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान वर्ल्ड कप सेमीफायनल नाही खेळणार; एबी डिव्हिलियर्सचा दावा, वाचा सविस्तर

World Cup 2023 Semi Final :  ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

टी-२० मालिका: बुमराहसह युवा क्रिकेटपटू दाखवणार दम; आजपासून आयर्लंडविरुद्ध भिडणार - Marathi News | t20 series young cricketers with jasprit bumrah to show courage will face Ireland from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका: बुमराहसह युवा क्रिकेटपटू दाखवणार दम; आजपासून आयर्लंडविरुद्ध भिडणार

तीन सामन्यांच्या या मालिकेत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ...

संजू सॅमसनला आशिया चषकातून डच्चू? चौथ्या स्थानाचा तिढा सुटण्याची चिन्हे - Marathi News | sanju samson away from the asia cup signs of a fourth place problem solve | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनला आशिया चषकातून डच्चू? चौथ्या स्थानाचा तिढा सुटण्याची चिन्हे

रविवारी संघाची निवड होण्याची शक्यता आहे. ...