लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

पुन्हा एकदा भारत-श्रीलंका फायनल! लंकेचा माजी क्रिकेटपटू निरोशन डिकवेलाने व्यक्त केला विश्वास - Marathi News | once again india sri lanka final former sri lankan cricketer niroshan dickwella expressed his belief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा एकदा भारत-श्रीलंका फायनल! लंकेचा माजी क्रिकेटपटू निरोशन डिकवेलाने व्यक्त केला विश्वास

२०११च्या विश्वचषकात भारत-श्रीलंका हे आशिया खंडातील देश अंतिम फेरीत पोहोचले होते. ...

आयर्लंडचा हा ‘वजनदार’ फलंदाज ठरू शकतो टीम इंडियासाठी डोकेदुखी, असा आहे रेकॉर्ड - Marathi News | Ind vs Ire 2023: Paul Stirling the 'weighty' batsman of Ireland can be a headache for Team India, the record says | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडचा हा ‘वजनदार’ फलंदाज ठरू शकतो टीम इंडियासाठी डोकेदुखी, असा आहे रेकॉर्ड

Ind vs Ire 1st T20I : आयर्लंडमध्ये विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला मेहनत करावी लागणार आहे. कारण मागच्या वेळी घरच्या मैदानावर आयर्लंडने आपण एक मजबूत संघ असल्याचे दाखवून दिले आहे. भारतीय संघानेही त्याचा अनुभव घेतलेला आहे. ...

"लहानपणापासून वाचत असलेला पेपर पण खोट्या बातम्या छापायला लागला", 'त्या' प्रकरणावरून विराट संतापला - Marathi News |  Anushka Sharma and Virat Kohli to build a cricket pitch at Alibaug farmhouse, Indian cricketer Virat Kohli has expressed his displeasure over this news  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लहानपणापासून वाचत असलेला पेपर पण खोट्या बातम्या छापायला लागला - कोहली

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लिश वर्तमानपत्राच्या एका बातमीवरून संताप व्यक्त केला आहे. ...

IND vs IRE : मिशन आयर्लंड...! ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; 'बूम बूम बुमराह' है तय्यार - Marathi News | Team India with captain Jasprit Bumrah and Ruturaj Gaikwad has left for Ireland tour and BCCI has shared the photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मिशन आयर्लंड...! ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; 'बूम बूम बुमराह' है तय्यार

jasprit bumrah t20 : १८ ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. ...

२० वर्षीय कर्णधाराच्या नेतृत्वात नेपाळ आशिया कप खेळणार; पहिला सामना पाकिस्तानशी, पाहा संघ - Marathi News | 20 year old Rohit Paudel to lead Nepal at Asia Cup 2023, know here schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षीय कर्णधाराच्या नेतृत्वात नेपाळ आशिया कप खेळणार; पहिला सामना पाकिस्तानशी

आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानपाठोपाठ आता नेपाळने देखील आपला संघ जाहीर केला आहे. ...

श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन - Marathi News |   Shreyas Iyer gets SJAM international cricketer of the year award and India batter Jemima Rodrigues won the 'Women's Cricketer of the Year' award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

श्रेयस अय्यरने स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचा (SJAM) 'इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे. ...

VIDEO : आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात' - Marathi News |  Rishabh Pant has shared a video of Indian players KL Rahul and Shreyas Iyer playing a warm-up match ahead of Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात'

३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

ते २ षटकार! पूरनचा हार्दिकवर 'हल्लाबोल', कॅरेबियन खेळाडूने पांड्याची केली बोलती बंद - Marathi News |  IND vs WI 5th T20 West Indies player nicholas pooran hits hardik pandy for 2 sixes after posting story on instagram to reply to Indian captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते २ षटकार! पूरनचा हार्दिकवर 'हल्लाबोल', कॅरेबियन खेळाडूने पांड्याची केली बोलती बंद

IND vs WI 5th T20 : ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजने ३-२ ने मालिका जिंकली.  ...