लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

दुखावलेल्या चिमुरडीचे 'हार्दिक' अभिनंदन; सामन्यानंतर पांड्याने दिली खास 'भेट', पाहा video - Marathi News |   After IND vs WI 3rd t20 match, Hardik Pandya gifted a signed ball to a kid sitting in the stands, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखावलेल्या चिमुरडीचे 'हार्दिक' अभिनंदन; सामन्यानंतर पांड्याने दिली खास 'भेट'

वेस्ट इंडिजविरूद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. ...

८१ चेंडूंत शतक अन् पुढील ५० चेंडूंत डबल सेन्चुरी! पृथ्वी शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी! - Marathi News | A 200 in just 129 balls by Shaw with 24 fours and 8 sixes for Northamptonshire in the Royal London One Day Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८१ चेंडूंत शतक अन् पुढील ५० चेंडूंत डबल सेन्चुरी! शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी!

भारतीय खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडच्या धरतीवर जबरदस्त द्विशतक झळकावले. ...

ODI World Cup 2023 स्पर्धेतील भारताच्या वेळापत्रकातही झाला बदल, दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 fixtures rescheduled, Here is the updated schedule for Team India for 2023 ODI world cup : | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ODI World Cup 2023 स्पर्धेतील भारताच्या वेळापत्रकातही झाला बदल, दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या 

ICC ODI world Cup 2023 स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आला. ...

"खेळाडू म्हणून माझी इच्छा आहे की...", हरमनची 'मन की बात', BCCIकडे केली मोठी मागणी - Marathi News | Indian women's team captain Harmanpreet Kaur said that matches in the Women's Premier League should be increased and Test cricket should also be maximized | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खेळाडू म्हणून मला वाटते की..", हरमनची 'मन की बात', BCCIकडे केली मोठी मागणी

harmanpreet kaur on wpl : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर वादामुळे चर्चेत आहे. ...

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचे १९ खेळाडू ठरले! २ खेळाडूंमुळे घोडे अडले, तर सूर्यकुमार अन् संजूबाबत... - Marathi News | India's 19 players have been short listed for the World Cup! Shardul Thakur or Jaydev Unadkat? Headache in choosing pacer’s slot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचे १९ खेळाडू ठरले! २ खेळाडूंमुळे घोडे अडले, तर सूर्यकुमार अन् संजूबाबत...

ICC World Cup 2023 : यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला जात आहे. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी भारताचा संभाव्य १९ सदस्यीय संघ जवळपास तयार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स ...

वर्ल्ड कप संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख ठरली; जाणून घ्या World Cup 2023 squad rules - Marathi News | ICC ODI World Cup 2023 squad rules : Teams to submit initial squad by September 5, The deadline to submit the final squad list is September 27 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख ठरली; जाणून घ्या World Cup 2023 squad rules

ICC ODI World Cup 2023 squad rules : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू केली आहे आणि प्राथमिक संघही जाहीर केला आहे. ...

३ ऑगस्टला निवृत्ती अन् ५ दिवसांनी यू टर्न! भारतीय फलंदाजाच्या मनात नेमकं काय चाललंय? - Marathi News | 3rd August - Manoj Tiwary announces his retirement from cricket & 8th August he all set take back his retirement & will playing cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ ऑगस्टला निवृत्ती अन् ५ दिवसांनी यू टर्न! भारतीय फलंदाजाच्या मनात नेमकं काय चाललंय?

Manoj Tiwary all set take back his Retirement : बंगाल क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारीने ३ ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती ...

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; शिखर धवनच्या विधानानं चाहत्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Indian player Shikhar Dhawan has made a big statement about the World Cup match between India and Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; धवनचं मोठं विधान

भारतीय खेळाडू शिखर धवनने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबद्दल केलेले विधान चर्चेत आहे. ...