लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

वडील सुरक्षारक्षक, आई सफाई कर्मचारी! भारताच्या ज्योतीने रचला इतिहास, ०.०१सेकंदाने हुकलं ऑलिम्पिक तिकीट - Marathi News | Jyothi Yarraji bagged bronze medal in the women 100m hurdles with a performance of 12.78s in FISU World University Games at Chengdu, know her journey  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वडील सुरक्षारक्षक, आई सफाई कर्मचारी! ज्योतीने रचला इतिहास, ०.०१सेकंदाने हुकलं ऑलिम्पिक तिकीट

जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने ( Jyothi Yarraji ) राष्ट्रीय विक्रमासह कांस्यपदक नावावर केले. ...

जसप्रीत बुमराहसाठी आयर्लंड दौरा सोपा नक्कीच नसेल; यजमानांनी जाहीर केला तगडा संघ - Marathi News | Ireland have announced a 15-player men's squad that is set to take on India at home in a three-match T20I series scheduled from August 18. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहसाठी आयर्लंड दौरा सोपा नक्कीच नसेल; यजमानांनी जाहीर केला तगडा संघ

Ireland name T20I squad for India series - जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. ...

भारताच्या सुवर्णकन्या! वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच जिंकलं सुवर्ण - Marathi News | Indian women compound team create History! Parneet KAUR,  Jyothi Surekha VENNAM & Aditi Gopichand SWAMI won first ever Gold for India at World Archery Championship, beat Maxico in the final by 235-229   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या सुवर्णकन्या! वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच जिंकलं सुवर्ण

World Archery Championship - ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. ...

१९,०००+ धावा, १००+ विकेट्स नावावर असलेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडूची निवृत्ती - Marathi News | IPL winner Manoj Tiwary retires from all forms of cricket, Former Bengal captain ends his 19-year domestic career just short of 10,000 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९,०००+ धावा, १००+ विकेट्स नावावर असलेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडूची निवृत्ती

Manoj Tiwary Retirement : बंगाल क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ...

भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; दिल्ली क्रिकेटचा 'बादशाह' हरपला - Marathi News | Manager of India’s T20 2007 World Cup winning squad Sunil Dev passes away at age of 75  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; ७५व्या वर्षी निधन

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब पटकावला. ...

IND vs WI : जैस्वाल बाकावर तर तिलक वर्माला संधी; टीम इंडियात मोठे बदल; जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI - Marathi News |  IND vs WI 1st T20 Match Today's match Tilak Verma may get chance in Team India while Yashasvi Jaiswal may be benched, Know Possible Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वाल बाकावर तर तिलकला संधी; टीम इंडियात मोठे बदल; जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI

IND vs WI 1st T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे.  ...

भारत पाकिस्तानविरूद्ध नेहमी चांगला खेळतो पण सध्या टीम इंडिया मजबूत नाही - मोहम्मद कैफ - Marathi News | India always plays well against Pakistan in ICC events but India is not looking the strongest on paper because I think they are missing the key players, says former indian player mohammad kaif  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत पाकिस्तानविरूद्ध नेहमी चांगला खेळतो पण सध्या टीम इंडिया मजबूत नाही - कैफ

Asia cup 2023, ind vs pak : आशिया चषकात २ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

आशिया चषकापूर्वी भारताला मोठा झटका; २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात - Marathi News | KL Rahul, Shreyas Iyer unlikely to be fit for Asia Cup 2023, know here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी भारताला झटका! २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात

Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. ...