लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

"धोनीनं केवळ खिचडी खाऊन २०११ चा विश्वचषक खेळला", वीरूचा मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | indian former player Virender Sehwag Recalls MS Dhoni’s Unique Superstition of Eating Khichdi During India’s 2011 World Cup Win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं केवळ खिचडी खाऊन २०११ चा विश्वचषक खेळला", वीरूचा मोठा खुलासा

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

Team India World Cup : भारतीय संघाला सर्वात जास्त प्रवास करावा लागणार; फायनलपर्यंत दम निघणार - Marathi News | Team India Warm-Up Schedule: Team India will be the most travelled team among top contenders in World Cup 2023, Covering a distance of 8400 KM in 9 cities for 9 matches in 34 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India World Cup : भारतीय संघाला सर्वात जास्त प्रवास करावा लागणार; फायनलपर्यंत दम निघणार

भारतीय संघ ४४ दिवसांच्या कालावधीत ९ शहरांमध्ये प्रवास करणार आहे. भारताचा प्रत्येक सामना हा ३ ते ४ दिवसांच्या गॅपने होणार आहे आणि इथे भारतीय संघ दमणार आहे.   ...

२ कसोटी, ८ ट्वेंटी-२० अन् किती वन डे? वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा खेळणार आणखी एक मालिका  - Marathi News | Team India's fixtures till World Cup 2023: Schedule of India tour of Ireland in 2023 declared | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ कसोटी, ८ ट्वेंटी-२० अन् किती वन डे? वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा खेळणार आणखी एक मालिका 

Team India's fixtures till World Cup 2023: भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आता सज्ज झाला आहे. आयसीसीने मंगळवारी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...

जसप्रीत बुमराहचा सराव सुरू; पण पुनरागमन अनिश्चित, दुखापतीतून सावरण्यासाठी वेळमर्यादा ठरविणे योग्य नाही - Marathi News | Jasprit Bumrah practice begins; But with the return uncertain, it is not appropriate to set a time limit for recovery from injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचा सराव सुरू; पण पुनरागमन अनिश्चित

Jasprit Bumrah : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली. त्याने नेटमध्ये सात षटके गोलंदाजीही केली. मात्र, तो पाठीच्या दुखापतीतून बरा होऊन मैदानावर कधी पुनरागमन करेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. ...

"WC च्या रनसंग्रामात पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त दबाव कारण...", भज्जीनं सांगितलं गणित - Marathi News | Team India will be under more pressure than Pakistan in ICC Men's Cricket World Cup 2023, says Harbhajan Singh   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"WC च्या रनसंग्रामात पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त दबाव", भज्जीनं सांगितलं गणित

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

ICC ODI World Cup: वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरले अन् टीम इंडियाच्या संभाव्य १५ खेळाडूंची नावं आली समोर - Marathi News | Team India's ODI World Cup schedule announce; the probable 15 players of Team India have also been decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरले अन् टीम इंडियाच्या संभाव्य १५ खेळाडूंची नावं आली समोर

ICC ODI World Cup schedule announce: भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आता या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते खेळाडू खेळतील यासाठी चढाओढ सुरू होणार आहे. ...

वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर होताच राजकीय 'सामना', क्रीडा मंत्र्यांनी केला निषेध - Marathi News | Punjab Sports Minister Gurmeet Singh Meet Hayer condemns the exclusion of Mohali from the list of cities to host the ICC Cricket World Cup 2023, know here everything  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर होताच राजकीय 'सामना', क्रीडा मंत्र्यांनी केला निषेध

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

"हा वर्ल्ड कप खूपच स्पर्धात्मक, कारण...", कर्णधार रोहित सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज - Marathi News | Match schedule announced for the ICC Men's Cricket World Cup 2023, Indian captain Rohit Sharma said that he is ready to give his best in the upcoming tournament  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हा वर्ल्ड कप खूपच स्पर्धात्मक, कारण...", कर्णधार रोहित सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : १५ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. ...