लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

WTC 2023 : "...हा निर्णय माझ्या समजण्याच्या पलीकडचा," सुनील गावस्कर यांचा रोहित शर्मावर संताप - Marathi News | WTC 2023 team india r ashwin not playing this decision is beyond my understanding Sunil Gavaskar on captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...हा निर्णय माझ्या समजण्याच्या पलीकडचा," सुनील गावस्कर यांचा रोहित शर्मावर संताप

कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. ...

अश्विनला वगळणे ही चूक : रॉस टेलर - Marathi News | omitting r ashwin was a mistake claim ross taylor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनला वगळणे ही चूक : रॉस टेलर

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम एकादशमध्ये अश्विनला वगळून अष्टपैलू शार्दुल ठाकूरला संधी दिली. ...

WTC Final: स्मिथ, हेड यांनी भारतीयांना दमवले; द्विशतकी भागीदारी  - Marathi News | wtc final 2023 smith and head down indians double hundred partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: स्मिथ, हेड यांनी भारतीयांना दमवले; द्विशतकी भागीदारी 

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध करुन दिले पुनरागमन. ...

WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी? - Marathi News | Live test match ind vs Aus India captain Rohit Sharma won the toss and decided to bowl first R Ashwin has no chance in team India's playing xi while Australia has fielded 2 spinners  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी?

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1 : आजपासून इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

WTC 2023 Final नंतर काय आहे टीम इंडियाचं शेड्युल, नोट करून ठेवा - Marathi News | What is Team India s schedule after WTC 2023 Final keep the note west indies tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC 2023 Final नंतर काय आहे टीम इंडियाचं शेड्युल, नोट करून ठेवा

लंडनच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारीने उतरणार आहेत. जाणून घ्या यानंतर काय आहे संघाचं वेळापत्रक. ...

पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय! WTC फायनलसाठी दोन खेळपट्ट्या; आज सामना - Marathi News | wtc 2023 final ind vs aus: There is a bigger crisis on the oval than the rain! Two pitches for WTC finals; Match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय! WTC फायनलसाठी दोन खेळपट्ट्या; आज सामना

भारतीय संघ कसून सराव करत आहे. इंग्लंडमध्ये खेळपट्टी साधारणपणे गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. येथे चेंडू अधिक स्विंग होतो, त्यामुळे उपखंडातील फलंदाजांना येथे फलंदाजी करणे कठीण जाते. ...

आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? आजपासून रंगणार डब्ल्यूटीसी फायनल  - Marathi News | icc title drought will end wtc final will be played from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? आजपासून रंगणार डब्ल्यूटीसी फायनल 

भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान परतविण्याचे लक्ष्य; १४३ वर्षांच्या इतिहासात द ओव्हलवर पहिल्यांदा जूनमध्ये कसोटीचे आयोजन होत आहे. ...

WTC जिंकायची, पण दडपण येऊ देणार नाही! मागे काय घडले, याचा विचार करीत नाही: रोहित शर्मा  - Marathi News | wtc will win but will not let the pressure come not thinking about what happened behind says rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC जिंकायची, पण दडपण येऊ देणार नाही! मागे काय घडले, याचा विचार करीत नाही: रोहित शर्मा 

आयसीसी स्पर्धा न जिंकण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित शर्मा संतापला. ...