लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

...म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-२० संघातून वगळले, कोच राहुल द्रविडने नेमके कारण सांगितले  - Marathi News | ...So Virat Kohli and Rohit Sharma dropped from T20 squad, Coach Rahul Dravid reveals the exact reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून विराट आणि रोहितला टी-२० संघातून वगळले, कोच द्रविडने नेमके कारण सांगितले 

Rahul Dravid : टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाल्यापासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्या टी-२० करिअरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नेमकं कारण सांगितलं आहे.  ...

Mohammed Shami: मोहम्मद शमीला कोर्टाकडून मोठा झटका; हसीन जहाँला दरमहा द्यावी लागणार मोठी रक्कम - Marathi News | Mohammed Shami has been directed by Kolkata's Alipore District Court to pay Rs 50,000 per month to Hasin Jahan as interim maintenance | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीला कोर्टाकडून मोठा झटका; हसीन जहाँला दरमहा द्यावी लागणार मोठी रक्कम

mohammed shami and hasin jahan: भारतीय संघाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला कोलकात्याच्या अलीपूर जिल्हा न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. ...

Ranji Trophy 2022-23: सर रवींद्र जडेजा कॅप्टनसीसाठी सज्ज; ज्युनिअर 'जडेजा'ही असणार मैदानात! - Marathi News | Before the Test series against Australia, Ravindra Jadeja will play for Saurashtra as captain against Tamil Nadu in the Ranji Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर रवींद्र जडेजा कॅप्टनसीसाठी सज्ज; ज्युनिअर 'जडेजा'ही असणार मैदानात!

ravindra jadeja news: रवींद्र जडेजा पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.  ...

virat kohli bodyguard: 'कोट्यवधींचा जीव'! विराट-अनुष्काच्या बॉडीगार्ड्सचा पगार माहित्येय का? - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma bodyguard Sonu aka Prakash Singh has an annual salary of Rs 1.2 crore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'कोट्यवधींचा जीव'! विराट-अनुष्काच्या बॉडीगार्ड्सचा पगार माहित्येय का?

virat kohli and anushka sharma: भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अंगरक्षकाचे मानधन कोटीच्या घरात आहे. ...

टीम इंडियाच्या बसमध्ये सुंदर तरुणी, युझवेंद्र चहलने केला पार्टनर म्हणून उल्लेख, कोण आहे ती?  - Marathi News | Yuzvendra Chahal mentions beautiful young lady as partner in team India bus, who is she? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या बसमध्ये सुंदर तरुणी, चहलने केला पार्टनर म्हणून उल्लेख, कोण आहे ती? 

Yuzvendra Chahal : फिरकीपटू युझवेंद्र चहल याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रॅव्हल पार्टनर म्हणून उल्लेख करत एका तरुणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमी अवाक झाले आहेत. ...

Hockey World Cup: भारताचे स्वप्न भंगले; न्यूझीलंडकडून दारुण पराभव, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर - Marathi News | Hockey World Cup: India's dream shattered; Heavy defeat by New Zealand, Team India out of World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे स्वप्न भंगले; न्यूझीलंडकडून दारुण पराभव, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

Hockey World Cup: भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. भारतीय संघाला शूटआऊटमध्ये न्यूझीलंडकडून 5-4 असा पराभव पत्कारावा लागला. ...

Mohammed Siraj : भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सिराजने रचला जबरदस्त रेकॉर्ड, बुमराह-आफ्रिदी आसपासही नाहीत - Marathi News | Siraj, who is in great form, has created a tremendous record, Bumrah-Afridi is not even around | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सिराजने रचला जबरदस्त रेकॉर्ड, बुमराह-आफ्रिदी आसपासही नाहीत

Mohammed Siraj : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा गेल्या काही काळापासून जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने आपल्या गोलंदाजीची भेदकता दाखवून दिली आहे. ...

IND vs NZ: "क्रिकेट कोणासाठीच थांबत नाही...", जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनावर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया - Marathi News | Jasprit Bumrah is a great player but the game of cricket does not stop for anyone, says Mohammed Shami   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्रिकेट कोणासाठीच थांबत नाही...", बुमराहच्या पुनरागमनावर शमीची प्रतिक्रिया

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला. ...