लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | Rohit Sharma gave honest confession over Team India loss to Sri Lanka said praises Jeffrey Vandersay | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ती' गोष्ट आम्हाला जमली नाही, म्हणून आम्ही हरलो"; रोहित शर्माने दिली प्रामाणिक कबुली

Rohit Sharma on team India loss, Jeffrey Vandersay, IND vs SL: श्रीलंकेने बलाढ्य टीम इंडियाचा ३२ धावांनी केला सहज पराभव ...

IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेच्या 'वँडर'बॉयची कमाल! फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, ३२ धावांनी पराभूत - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Jeffrey Vandersay takes 6 wickets as Sri Lanka beat team India by 32 Runs leads One Day series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या 'वँडर'बॉयची कमाल! फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, ३२ धावांनी पराभूत

Jeffrey Vandersay Sri Lanka, IND vs SL 2nd ODI: जेफ्री वँडरसेने रोहित, विराट, राहुल, श्रेयस, गिल सारख्या दिग्गजांना तंबूत पाठवत संघाला मिळवून दिला विजय ...

Rohit Sharma Washington Sundar Viral Video, IND vs SL: रोहित शर्मा भरमैदानात वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावून गेला... नक्की झालं काय? - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Viral Video of Rohit Sharma runs to hit Washington Sundar in the field watch what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रोहित भरमैदानात सुंदरला मारायला धावून गेला... नक्की झालं काय?

Rohit Sharma Washington Sundar Viral Video, IND vs SL 2nd ODI Live Updates: स्लिपमधून रोहित धावत निघाला तेव्हा राहुलही त्याच्याकडे पाहातच राहिला. ...

IND vs SL: श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवले, गोलंदाजांना घाम फोडला! टीम इंडियाला दिले २४१ धावांचे आव्हान - Marathi News | India vs Sri Lanka 2nd ODI Live Updates Dunith Wellalage Kamindu Mendis partnership take Sri Lanka to 240 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवले, गोलंदाजांना घाम फोडला! टीम इंडियाला दिले २४१ धावांचे आव्हान

IND vs SL 2nd ODI Live Updates: वेल्लालागे-मेंडिस जोडीची महत्त्वपूर्ण भागीदारी; वॉशिंग्टन सुंदरचे ३ बळी ...

पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू - Marathi News | Indian Hockey Team Beat great britain Paris Olympics 2024 | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला आहे. शुटआऊटमध्ये ४-२ ने सामना जिंकल्यानंतर देशभरातून भारतीय हॉकी संघाचे कौतुक होत आहे. ...

श्रीलंकेला मोठा झटका! स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Wanindu Hasaranga will miss the remainder of the ODI series Jeffrey Vandersay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेला मोठा झटका! स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर

Wanindu Hasaranga ruled out, IND vs SL 2nd ODI Live Updates: पहिल्या सामन्यात घेतले विराट-राहुलसह घेतले होते ३ बळी ...

SL vs IND : भारताने जिंकलेला सामना गमावला; कर्णधार रोहितने नाराजी व्यक्त केली, म्हणाला... - Marathi News | SL vs IND 1st odi Captain Rohit Sharma expressed his displeasure after losing the match which Team India won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने जिंकलेला सामना गमावला; कर्णधार रोहितने नाराजी व्यक्त केली, म्हणाला...

SL vs IND 1st ODI Match Live Macth : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णित संपला. ...

SL vs IND : "अर्शदीपनं हे काय केलं?", चाहत्यांचा संताप; भारत विजयापासून एक पाऊल दूर राहिला - Marathi News | SL vs IND 1st ODI Match Live Math Updates In Marathi Arshdeep Singh Gets Out, Fans Troll Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अर्शदीपनं हे काय केलं?", चाहत्यांचा संताप; भारत विजयापासून एक पाऊल दूर राहिला

SL vs IND 1st ODI Match : अर्शदीप सिंग बाद झाल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना अनिर्णित संपला. ...