लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

नयन मोंगियासह राष्ट्रीय निवड समितीसाठी दिग्गजांनी अर्ज भरले - Marathi News | Veterans filled applications for National Selection Committee with nayan mongiya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नयन मोंगियासह राष्ट्रीय निवड समितीसाठी दिग्गजांनी अर्ज भरले

नवीन निवड समितीचे पहिले काम २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या स्थानिक मालिकेसाठी संघ निवडणे असेल. ...

अखेरच्या वन-डेवर पावसाचे सावट, भारताला आज विजयाची गरज - Marathi News | Rain on the last ODI, India need a win today against newzealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या वन-डेवर पावसाचे सावट, भारताला आज विजयाची गरज

बरोबरीसाठी भारताला आज न्यूझीलंडविरुद्ध विजयाची गरज ...

IND vs NZ: तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड - Marathi News | Suryakumar Yadav has a golden chance to break Rohit Sharma's world record in india vs New Zealand third ODI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड!

न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघ वनडे मालिका खेळत आहे. ...

आता बस्स झालं! वर्ल्ड कपपर्यंत विराट, रोहितला विश्रांतीच देऊ नका; सुनील गावस्कर संतापले - Marathi News | Sunil Gavaskar advice to Indian team management, ’no rest should be given to any batsman till 2023 ODI World CUP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता बस्स झालं! वर्ल्ड कपपर्यंत विराट, रोहितला विश्रांतीच देऊ नका; सुनील गावस्कर संतापले

सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धांसाठी सातत्याने संघात प्रयोग करूनही भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला नाही. ...

INDA vs BANA: भारताच्या युवा ब्रिगेडने बांगलादेशला लोळवलं; अवघ्या 112 धावांवर केला 'करेक्ट कार्यक्रम'  - Marathi News | INDA vs BANA India bowled out Bangladesh for 112 runs with Saurabh Kumar taking 4 wickets and Navdeep Saini taking 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या युवा ब्रिगेडने बांगलादेशला लोळवलं; अवघ्या 112 धावांवर केला 'करेक्ट कार्यक्रम' 

सध्या भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. ...

पंतला काही काळ विश्रांतीची गरज, मर्यादित षटकांत सतत अपयशी - Marathi News | rishabh Pant needs rest for some time, constant failure in limited overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला काही काळ विश्रांतीची गरज, मर्यादित षटकांत सतत अपयशी

के. श्रीकांत : मर्यादित षटकांत सतत अपयशी ...

अतिक्रिकेटचा भडिमार चिंताजनक, स्टीव्ह वॉने व्यक्त केली काळजी - Marathi News | Overcricket's bombardment alarming: Steve Waugh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अतिक्रिकेटचा भडिमार चिंताजनक, स्टीव्ह वॉने व्यक्त केली काळजी

मेलबोर्न : सध्या क्रिकेटचा होणारा भडिमार चिंताजनक आहे. त्यामुळे चाहत्यांइतकाच मीसुद्धा निराश असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने ... ...

Team India Chief Selector: विनोद कांबळी निवडणार भारतीय संघ? टीम इंडियाच्या निवड समितीच्या शर्यतीत नवा ट्विस्ट! - Marathi News | team india new chief selector race vinod kambli maninder singh ajit agarkar bcci election | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद कांबळी निवडणार भारतीय संघ? टीम इंडियाच्या निवड समितीच्या शर्यतीत नवा ट्विस्ट!

भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...