लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

विराट कोहलीला अमेरिकेतही लाभली ओळख!, नागपूरच्या विद्यार्थिनीची माहिती - Marathi News | ICC T20 World Cup 2024: Virat Kohli got recognition in America too!, Nagpur student information | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला अमेरिकेतही लाभली ओळख!, नागपूरच्या विद्यार्थिनीची माहिती

Virat Kohli News: कालपर्यंत अमेरिकेत केवळ ‘होम रन’ची चर्चा व्हायची. आज स्थानिकांना ‘रन’ची महती पटली. बेसबॉलला सर्वस्व मानणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांमध्ये क्रिकेटबाबत रुची वाढविण्याच्या हेतूने आयसीसीने येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे. ...

पाकिस्तानच्या आफ्रिदीनं बुमराहच्या 'लेका'ला काय दिलं होतं खास गिफ्ट? संजनानं केला खुलासा - Marathi News | Jasprit Bumrah's wife Sanjana Ganesan reveals what Pakistan player Shaheen Afridi gave as a gift | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीनं बुमराहच्या 'लेका'ला काय दिलं होतं खास गिफ्ट? संजनानं केला खुलासा

आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. ...

...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा - Marathi News | navjot singh sidhu said, India will definitely have an advantage against Pakistan in t20 world cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK सामन्यात भारतीय संघाला नक्कीच फायदा होईल - सिद्धू

India vs Pakistan Match Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होत आहे. ...

IND vs PAK : रोहितला OUT करण्यासाठी पाकिस्तानची रणनीती; आमिरने सांगितला प्लॅन - Marathi News |  t20 world cup 2024 India vs Pakistan Match Mohammad Amir tells the strategy to dismiss Team India captain Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला OUT करण्यासाठी पाकिस्तानची रणनीती; आमिरने सांगितला प्लॅन

India vs Pakistan Match Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होत आहे. ...

मुंबईचा पठ्ठ्या पाकिस्तानवर पडला भारी! अमेरिकेला जिंकवणारा सौरभ नेत्रावळकर कोण? - Marathi News | Who is Saurabh Netravalkar bowled super over vs Pakistan played u19 WC for Team India Mumbai Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा पठ्ठ्या पाकिस्तानवर पडला भारी! अमेरिकेला जिंकवणारा सौरभ नेत्रावळकर कोण?

Saurabh Netravalkar Mumbai India, T20 World Cup 2024 USA vs PAK: मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अंडर-19 वर्ल्डकरमध्ये भारताकडून खेळला होता. ...

"कधीही हार न मानणाऱ्या माझ्या ...", मराठमोळ्या अजिंक्यच्या वाढदिवशी पत्नीची खास पोस्ट - Marathi News | ajinkya Rahane's birthday, his wife Radhika Dhopavkar has made a special post | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"कधीही हार न मानणाऱ्या...", मराठमोळ्या अजिंक्यच्या वाढदिवशी पत्नीची खास पोस्ट

Happy Birthday Ajinkya Rahane : आज अजिंक्य रहाणेचा वाढदिवस आहे. ...

PHOTOS : भारताच्या सलामीच्या सामन्यात ग्लॅमरचा तडका; 'सारा' जमाना 'क्रिकेट' का दीवाना - Marathi News | Dhanshree Verma, Devisha Shetty, Ritika Sajdeh and Sara Tendulkar attended to watch the ind vs ire match in t20 world cup 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या सलामीच्या सामन्यात ग्लॅमरचा तडका; 'सारा' जमाना 'क्रिकेट' का दीवाना

भारताच्या घातक गोलंदाजीसमोर नवख्या आयर्लंडचा टिकाव लागला नाही. ...

IND vs IRE : रोहितने विजयासह मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम; हिटमॅनला आता तोड नाही - Marathi News | t20 world cup 2024 ind vs ire skipper rohit sharma led team india has won most twenty t20 matches breaking ms dhoni's record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने विजयासह मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम; हिटमॅनला आता तोड नाही

IND vs IRE Match Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ...