लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Agri Startup कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढली - Marathi News | The number of startups in agriculture and allied sectors increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agri Startup कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढली

सरकारने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारल्याने कृषी क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात येणारी तरतूद तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. ...

कोळप्याची जागा आता पॉवर ट्रीलरनं घेतली; दावणीची बैलजोड मात्र बेभाव गेली - Marathi News | The power Tiller replaced the kolpi; A pair of bullocks sold at low amount | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोळप्याची जागा आता पॉवर ट्रीलरनं घेतली; दावणीची बैलजोड मात्र बेभाव गेली

शेती कामासाठी आधुनिक यंत्रांचा वापर ...

तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन - Marathi News | Your well is running low on water, so plan before the rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन

शेतीसाठी भूभर्गातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. काही भागातील भूजल पातळी ४०० फुटापेक्षाही खोल गेल्याने विहिर बागायत पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...

WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार! - Marathi News | whatsapp to stop ios users from taking screenshots of profile photo | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

WhatsApp : युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अपडेट आणले जात आहे. ...

World First 6G Device : जगातील पहिले 6G डिव्हाइस, 5G च्या 20 पट वेगाने करेल काम!  - Marathi News | japans unveils worlds first 6g device its 20x faster than 5g  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील पहिले 6G डिव्हाइस, 5G च्या 20 पट वेगाने करेल काम! 

World First 6G Device : आता काही कंपन्यांनी मिळून पहिले 6G डिव्हाईस जगासमोर आणले आहे. ...

Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी - Marathi News | reliance jio offering 11 months validity on rs 895 plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी

Jio Rs. 895 Prepaid Plan Details: जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या... ...

Reliance Jio चा नवा प्लॅन लॉन्च; Netflix आणि Amazon सह सर्वकाही फ्री! पाहा डिटेल्स - Marathi News | Reliance Jio airfyber 888 Plan Launch Everything Free with Netflix and Amazon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलाएन्स जिओचा नवा प्लॅन लॉन्च; Netflix आणि Amazon सह सर्वकाही फ्री! पाहा डिटेल्स

Reliance Jio Plan : जिओने एक खास प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये १५ ओटीटी ॲप्सचे मोफत सुविधा मिळणार आहे ...

WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार - Marathi News | WhatsApp calls are now even easier roll out new audio call bar feature | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार

WhatsApp ने नवीन फीचर अपडेट आणले आहे. याचे नावे ऑडिओ कॉल बार फीचर आहे. सध्या हे फिचर फक्त काही Android बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. ...