लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Airtel चा करोडो यूजर्सना झटका; दोन रिचार्ज प्लॅन केले महाग - Marathi News | Airtel removes Rs 118 and Rs 289 plans from prepaid list, now users will have to pay more to get the same benefits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चा करोडो यूजर्सना झटका; दोन रिचार्ज प्लॅन केले महाग

Airtel Recharge Plan Price Hike : एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

इलॉन मस्क Netflix आणि YouTube'ला टक्कर देणार! लाँच करणार नवीन व्हिडीओ App; मोठ्या स्क्रिनवरही पाहता येणार - Marathi News | social media platform x offer long video service on smart tv soon says elon musk | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क Netflix आणि YouTube'ला टक्कर देणार! लाँच करणार नवीन व्हिडीओ App; मोठ्या स्क्रिनवरही पाहता येणार

उद्योगपती इलॉन मस्क यांनी काही महिन्यापूर्वीच ट्विटर आपल्या ताब्यात घेऊन मोठे बदल केले होते, आता मस्क व्हिडीओ अॅपमध्ये काम सुरू करणार आहेत. ...

आता राज्यातील शेतकऱ्यांची शेती उत्पादनांची होणार ऑनलाईन विक्री; आलंय हे नवीन मोबाईल ॲप - Marathi News | Now the farmers of the state will sell their agricultural products online; This new app is here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता राज्यातील शेतकऱ्यांची शेती उत्पादनांची होणार ऑनलाईन विक्री; आलंय हे नवीन मोबाईल ॲप

राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई-कॉमर्सचा मंच मिळाला असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

हवामान आधारित जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कसे करावे यासाठी आलंय नवीन मोबाईल अॅप - Marathi News | A new mobile app for how to plan weather-based livestock management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान आधारित जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कसे करावे यासाठी आलंय नवीन मोबाईल अॅप

अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे. ...

पशुपालकांनो वर्षाला एक वेत व्हायलाच पाहिजे ना.. मग हे करा - Marathi News | livestock rearer farmers There must be one production cycle in a year, so do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो वर्षाला एक वेत व्हायलाच पाहिजे ना.. मग हे करा

वेळेवर गाई, म्हशी गाभण राहण्यासाठी नेमकं कृत्रिम वेतन कधी करून घेऊ नये हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. ...

video: आता शाळेत शिकवणार AI शिक्षक, 'या' राज्यातील शाळेत सुरू झाला अनोखा प्रयोग... - Marathi News | AI Teacher video: Now the AI teacher will teach in the school, a unique experiment has started in kerala school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: आता शाळेत शिकवणार AI शिक्षक, 'या' राज्यातील शाळेत सुरू झाला अनोखा प्रयोग...

Artificial Intelligence Teacher in Kerala: शाळेत शिकवणाऱ्या या ह्युमनॉइड रोबोटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पााहा ...

तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा? - Marathi News | Reckless over-reliance on technology is leading us into a new trap; Is this the road to liberation or a new trap? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा?

तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे. ते आपल्या अस्तित्वावरच घाला घालू शकेल.  ...

मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक! - Marathi News | Meta's Mega Block: An hour's break... Users are scared! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

Facebook Instagram Down: अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले. ...