लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस ठाकरे

Tejas Thackeray Latest news

Tejas thackeray, Latest Marathi News

Tejas Thackeray : तेजस ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. तसंच शिवसेना पक्षाच्या काही कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. २०१४ साली त्यांनी एक पाल शोधली होती. यावर संशोधन झालं आणि प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला 'मॅगनिफिसंट डवार्फ गेको' असं नाव देण्यात आलं. तसंच पश्चिम घाटात सापाची एक नवी प्रजाती त्यांनी शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं.
Read More
तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांनी घेतला पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या कुळाचा शोध - Marathi News | Tejas Thackeray and colleagues traced the clan of Sapsurli that gave birth to the cub | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांनी घेतला पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या कुळाचा शोध

Tejas Thackeray : 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा (genus) आणि पाच नव्या प्रजातींचा (species) शोध लावण्यात यश आलेले आहे. पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच ...

तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव - Marathi News | Tejas Thackeray's New Research; A species of snake discovered from the Sahyadri valley, Sahyadri ophas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव

तेजस ठाकरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि डोंगररांगात फिरत असतात. ...

Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  - Marathi News | gudi padwa 2023 shiv sena thackeray group chief uddhav thackeray son tejas thackeray banner in girgaon mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

Tejas Thackeray: गिरगावातील शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, तेजस ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा जास्त रंगली होती. ...

'मातोश्री'त उद्धव, आदित्य ठाकरेंचं मंथन; तर रस्त्यावर तेजस ठाकरेंनी अशी सांभाळली सारी व्यवस्था!  - Marathi News | Tejas Thackeray took care of all the arrangements outside the matoshree about uddhav thackeray speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'त उद्धव, आदित्य ठाकरेंचं मंथन; तर रस्त्यावर तेजस ठाकरेंनी अशी सांभाळली सारी व्यवस्था!

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील बैठकीत पुढील रणनितीवर मंथन करण्यात व्यस्त होते. तर अशावेळी तेजस ठाकरे थेट 'मातोश्री' बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये होते. ...

बॅनरच्या चर्चेनंतर थेट निमंत्रण, तेजस ठाकरे राजकारणात या अन् महाराष्ट्राला समृद्ध बनवा - Marathi News | Invitation after banner discussion, Tejas Thackeray join politics and make Maharashtra prosperous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅनरच्या चर्चेनंतर थेट निमंत्रण, तेजस ठाकरे राजकारणात या अन् महाराष्ट्राला समृद्ध बनवा

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष संघटना मजबूत करण्याचं आव्हान निर्माण झाले ...

आजची शांतता, उद्याचं वादळ...नाव लक्षात ठेवा; एक बॅनर अन् तेजस ठाकरे यांच्या 'एन्ट्री'चे संकेत - Marathi News | Banners of Tejas Thackeray were seen in Girgaon, Shiv Sena will have a new leadership before the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजची शांतता, उद्याचं वादळ...नाव लक्षात ठेवा; एक बॅनर अन् नव्या नेतृत्वाचे संकेत

राज्यातील ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. ...

आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | shiv senna A banner of Uddhav Thackeray's son Tejas Thackeray was put up at Girgaon in Mumbai and talk of him entering politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड झाले. शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले. एक ठाकरे गट तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट. ...

तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी - Marathi News | 5 new species of lizards discovered by tejas thackeray ishan agarwal akshay khandekar also participated in the research | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी

व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमधून हा शोध निबंध प्रसिद्ध झाला. ...