लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी सूर्या

Tejasvi Surya Latest news

Tejasvi surya, Latest Marathi News

लक्य सूर्यनारायण हे तेजस्वी सूर्या या नावाने परिचित आहेत. ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले असून दक्षिण बंगळुरू मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
Read More
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी" - Marathi News | Tejasvi Surya slams Rahul Gandhi over debate challenge given to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदींशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची हवी"; तेजस्वी यांचा राहुल गांधींना टोला

भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचा मुंबईतून राहुल गांधींवर हल्लाबोल ...

India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला - Marathi News | BJP Tejasvi Surya slams Congress Manishankar Iyer If Pakistan has Nuclear Bomb then India has PM narendra Modi amid Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर भारताकडे मोदी आहेत"; तेजस्वी सूर्या यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

Tejasvi Surya on Mani Shankar Iyer, India vs Pakistan: पाकिस्तान आमच्या देशात दहशतवादी पाठवतो याचा विसर काँग्रेसला विसर पडतो, अशी टीकाही तेजस्वी सूर्या यांनी केली. ...

पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग... - Marathi News | How to Earn 4 Crores from 13 Lakhs in Five Years; Tejashwi Surya told the way to invest, net worth Increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग...

BJP Tejasvi Surya Net Worth Rise : सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. ...

Karnatak Election: आधी जिंकला, नंतर हरला; रात्रभर मतमोजणीचा गोंधळ, काँग्रेस उमेदवार 16 मतांनी पराभूत - Marathi News | First won, then lost; Confusion of counting of votes overnight, Congress candidate sowmya reddy lost by 16 votes in jaya nagar constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी जिंकला, नंतर हरला; रात्रभर मतमोजणीचा गोंधळ, काँग्रेस उमेदवार 16 मतांनी पराभूत

काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता काबिज केली. मात्र, येथील जया नगर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीनंतर मतमोजणीवरुन रात्रभर गोंधळ पाहायला मिळाला. ...

ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले - Marathi News | Challenged Mamata banergee in west Bengal, BJP's MP Tejashwi Surya was 'out' in Karnataka election star campaigner list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले

बंगालच्या निवडणुकीत ममतांच्या चिंता वाढविल्या होत्या. परंतू कर्नाटकात त्यांना विचारात घेतले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी उघडला होता विमानाचा इमरजन्सी दरवाजा? सिंधियांनी सांगितलं नेमकं काय घडल  - Marathi News | Did BJP MP Tejashwi Surya open the emergency door of the plane The Sindhis told what actually happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी उघडला होता विमानाचा इमरजन्सी दरवाजा? सिंधियांनी सांगितलं नेमकं काय घडल 

Tejasvi Surya Case : गेल्या काही दिवसांपासून विमानात घडलेल्या घटना चर्चेत आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये घडली होती... ...

तेच मोदी, तेच श्रीनगर! लाल चौक पुन्हा तिरंग्याने वेढला; मोदींचा ३० वर्षांपूर्वीचा फोटोही व्हायरल झाला - Marathi News | Kargil Vijay Diwas: BJP flags off first-ever bike rally from Srinagar's Lal Chowk; Tricolour after Narendra modi's 30 years Ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच मोदी, तेच श्रीनगर! लाल चौक पुन्हा तिरंग्याने वेढला; मोदींचा ३० वर्षांपूर्वीचा फोटोही व्हायरल झाला

जेव्हा मोदी गेलेले तेव्हा त्यांना फुटीरतावाद्यांनी धमकी दिली होती. तरी देखील मोदींनी तिथे जात तिरंगा फडकविला होता. ...

संपादकीय - राजधानी दिल्लीत भाजपचा ‘तेजस्वी’ राडा - Marathi News | ‘Tejasvi’ Radha in the capital delhi by bjp workers to CM arvind Kejariwal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - राजधानी दिल्लीत भाजपचा ‘तेजस्वी’ राडा

दिल्ली ही देशाची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आहे ...