सध्या सोशल मीडियावर एका सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो पाहून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बायोपिक येणार असल्याची चर्चा सर ...