Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. Read More
Assembly Election Result 2023: एकीकडे भाजपा आणि मोदींची लाट आली असताना आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बंपर यश मिळालं असताना भाजपाचे ९ खासदार मात्र या निवडणुकीत पराभूत झाले. ...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंत रेड्डी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रचारादरम्यान जनतेला दिलेले आश्वसन पूर्ण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. ...
काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत खलबतं सुरू होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाने रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि अखेर आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
हैदराबाद : तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज दुपारी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हैदराबादमधील ए.बी. स्टेडियमवर ... ...
14 दिवसांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शपथ घेतल्यानंतर ते आमदार होतील. यासोबतच सुविधा, पगार, भत्ते, दर्जा आणि त्यांची व्याप्ती यामध्ये बदल होणार आहेत. ...